Jump to content

इब्न हज्म

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इब्न हज्म (नोव्हेंबर ७, इ.स. ९९४:कोर्दोबा, स्पेन - ऑगस्ट १५, इ.स. १०६४) हा आंदालुसियातील अरब तत्त्वज्ञानी, साहित्यिक, इतिहासकार व न्यायाधीश होता.

याचे मूळ नाव अबू मुहम्मद अली अहमद इब्न सैद इब्न हज्म (अरबी :أبو محمد علي بن احمد بن سعيد بن حزم)असे होते. हा कधीकधी या नावापुढे अल-अंदालुसी (अंदालुशियाचा) असेही लावत असे.