Jump to content

इब्न खल्दुन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इब्न खल्दुन
मानव
लिंगपुरूष संपादन
स्थानिक भाषेतील नावعبد الرحمٰن بن مُحمَّد بن خلدون الحضرمي संपादन
दिलेले नावAbd al-Rahman संपादन
जन्म तारीख२७ मे 1332 संपादन
जन्मस्थानट्युनिस संपादन
मृत्यू तारीख१७ मार्च 1406 संपादन
मृत्यूस्थानकैरो संपादन
भावंडेYahya Ibn Khaldun संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाअरबी भाषा संपादन
शिक्षण घेतलेली संस्थाEz-Zitouna University संपादन
धर्मइस्लाम धर्म संपादन
उल्लेखनीय कार्यMuqaddimah, The book of lessons संपादन
Influenced byAverroes संपादन
Copyright status as a creatorcopyrights on works have expired संपादन
KunyaAbu Zayd संपादन

अबू झैद अब्द अर-रहमान इब्न मुहम्मद इब्न खल्दुन अल-हद्रमी तथा इब्न खल्दुन (२७ मे, १३३२१७ मार्च, १४०६)[] हे एक अरब विद्वान, इतिहासकार, तत्त्वज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ होते.[][] त्यांना मध्ययुगातील महान समाजशास्त्र तज्ज्ञांपैकी एक मानले जाते.[]

मुकद्दीमा (प्रस्तावना) हे त्यांचे पुस्तक सर्वात प्रसिद्ध आहे. आत्मचरित्रात्मक असलेले हे पुस्तक त्यांनी फक्त सहा महिन्यांत लिहून काढले होते.[] त्यांच्या सिद्धांतांचा प्रभाव १७ व्या आणि १९ व्या शतकातील कातिब चेलेबी, मुस्तफा नइमा आणि अहमद जेवदत पाशा यांसारख्या ओस्मानी साम्राज्यकालीन इतिहासकारांवर पडला होता.[] इब्न खल्दुन यांना एक प्रमुख मुस्लिम आणि अरब इतिहासकार मानले जाते.[] अलीकडच्या काळात त्यांच्या कार्याची तुलना निकोलो मॅकियावेली, डेव्हिड ह्यूम, कार्ल मार्क्स आणि ॲडम स्मिथ यांसारख्या प्रभावशाली पाश्चात्य तत्त्वज्ञ आणि अर्थशास्त्रज्ञांशी केली जाते.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Ibn Khaldun". Britannica. 3 October 2023 रोजी पाहिले.
  2. Savant, Sarah Bowen (2014). Genealogy and Knowledge in Muslim Societies: Understanding the Past. Edinburgh University Press. p. 77. ISBN 978-0-7486-4497-1.
  3. Cheddadi, Abdesselam. "Ibn Khaldūn, ʿAbd al-Raḥmān". Encyclopaedia of Islam. Brill Online. doi:10.1163/1573-3912_ei3_COM_30943. 19 November 2024 रोजी पाहिले.
  4. Lewis, Bernard (2006). Ibn Khaldun: The Mediterranean in the 14th Century: Rise and Fall of Empires. Foundation El Legado Andalusí. pp. 376–380. ISBN 978-84-96556-34-8.
  5. Zaidi, Ali (2011). Islam, Modernity, and the Human Sciences. Springer. p. 84.
  6. Lewis, Bernard (1986). "Ibn Khaldūn in Turkey". Studies in Islamic history and civilization: in honour of Professor David Ayalon. Brill. pp. 527–530. ISBN 978-965-264-014-7.
  7. "Re-reading Ibn-Khaldun in the 21st Century: Traveling Theory and the Question of Authority, Legitimacy, and State Violence in the Modern Arab World". Arab Studies Quarterly. 43 (2): 146–171. 2021. doi:10.13169/arabstudquar.43.2.0146.
  8. Irwin, Robert (2018). Ibn Khaldun. doi:10.23943/9781400889549. ISBN 9781400889549.