इन्व्हेस्को फील्ड अॅट माइल हाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इन्व्हेस्को फील्ड ॲट माइल हाय हे डेन्व्हर, कॉलोराडो येथील क्रीडामैदान आहे. नॅशनल फुटबॉल लीगचा डेन्व्हर ब्रॉन्कोज हा संघ आपले सामने येथे खेळतो.

हे मैदान पूर्वीच्या माइल हाय स्टेडियमच्या अगदी जवळ बांधण्यात आले असून आकाराने ते सारखेच आहे. याचे नामकरण इन्व्हेस्को फील्ड असे करण्यासाठी इन्व्हेस्को या गुंतवणूक कंपनीने १२ कोटी अमेरिकन डॉलर दिले. याला इन्व्हेस्को फील्ड किंवा माइल हाय स्टेडियम असेही संबोधतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.