इनसाइड एज (दूरचित्रवाणी मालिका)
Sports Drama | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | दूरचित्रवाणी मालिका | ||
---|---|---|---|
गट-प्रकार |
| ||
मूळ देश | |||
| |||
![]() |
इनसाइड एज ही एक भारतीय दूरचित्रवाणी मालिका आहे. करण अंशुमनने निर्माण केलेली ही मालिका ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर १० जुलै २०१७ रोजी प्रदर्शित झाली. ही ॲमेझॉन ओरिजिनल्सने वितरित केलेली ही पहिली हिंदी भाषेतील मालिका आहे.
ही मालिका मुंबई मॅव्हेरिक्स या काल्पनिक टी२० क्रिकेट संघावर आहे. या संघाचे मालक लीग-व्यापी स्पॉट-फिक्सिंग षडयंत्र चालवतात. या मालिकेत विवेक ओबेरॉय, रिचा चड्डा, सिद्धांत चतुर्वेदी, तनुज विरवानी, अंगद बेदी, सयानी गुप्ता, आमिर बशीर, आणि सपना पब्बी तसेच मनु ऋषी, अमित सियाल, करण ओबेरॉय आणि आशा सैनी यांनीही कामे केली आहेत.
इनसाईड एजला समीक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि ४६ व्या आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट नाटक मालिकेसाठी नामांकन मिळाले. [१] [२] या मालिकेच्या दुसऱ्या मोसमाची सुरुवात ६ डिसेंबर, २०१९ रोजी झाली [३] तर तिसऱ्या मोसमाची सुरुवात ३ डिसेंबर २०२१ रोजी झाली.
कथानक
[संपादन]पहिला मोसम
[संपादन]इनसाइड एज ही पॉवरप्ले लीगमध्ये खेळणाऱ्या टी-२० क्रिकेट फ्रँचायझी मुंबई मॅव्हेरिक्सची कहाणी आहे. यातील सगळी पात्रे एकमेकांविरुद्ध कट कारस्थाने करणारी असून स्वार्थ म्हणजे एक सद्गुणच म्हणावा लागेल. जिथे पैसा आणि सत्ता हातात हात घालून असलेल्या या कथानकात पॉवरप्ले लीगमधील चढ-उतार दाखवलेले आहेत. त्यात मुंबई मॅव्हेरिक्सला मालकी हक्काच्या समस्यांसह मॅच फिक्सिंगच्या आरोपांना तोंड कसे दिले हे ही दिसून येते. [४]
दुसरा मोसम
[संपादन]दुसऱ्या मोसमात मुंबई मॅव्हरिक्सचा माथेफिरु संघनायक[५] अरविंद वशिष्ठच्या नेतृत्वाखालील हरियाणा हरिकेन्स या त्यांच्या सर्वात मोठ्या प्रतिस्पर्ध्याशी सामना करण्यासाठी नेतृत्व करतो. त्याचवेळी त्यांना क्रिकेट जगताला हादरवून टाकणाऱ्या प्रचंड घोटाळा बाहेर येतो व त्याने सगळे वातावरण ढवळून निघते. इकडे झरीना मलिक (रिचा चड्ढा) भाईसाबशी मैत्री करते. त्याचवेळी काही गुन्हेगारी जगतातील लोक क्रिकेटवर नियंत्रण ठेवू इच्छितात खेळ नष्ट करण्याची धमकी देतात. [६]
तिसरा मोसम
[संपादन]तिसऱ्या हंगामात मालिका आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे वळते. यात वायु भारतीय कर्णधार रोहितविरुद्ध स्पर्धा करतो. दरम्यान, धवन भाईसाबवर सूड घेण्याची शपथ घेतो आणि ते साध्य करण्यासाठी झरीनासोबतच्या त्याच्या युतीचा वापर करतो.
कलाकार
[संपादन]मुख्य
[संपादन]- विवेक ओबेरॉय - विक्रांत धवन, [७] जगातील आघाडीच्या क्रीडा व्यवस्थापन कंपन्यांपैकी एकाचा मालक. (सीझन १-वर्तमान)
- रिचा चड्ढा - झरीना मलिक, [८] एक लुप्त होत चाललेली अभिनेत्री आणि मुंबई मॅव्हेरिक्सची सह-मालक. (सीझन १ – सध्या)
- तनुज विरवानी - वायु राघवन, [९] मूडी, उत्साही स्टार खेळाडू आणि नंतर मॅव्हेरिक्सचा कर्णधार आणि मंत्राचा प्रियकर. (सीझन १ – सध्या)
- सिद्धांत चतुर्वेदी - प्रशांत कनौजिया, [२] एक नवोदित वेगवान गोलंदाज जो मॅव्हेरिक्समध्ये सामील होतो आणि वायुशी मैत्री करतो. (सीझन १-२)
- अंगद बेदी - अरविंद वशिष्ठ, [१०] माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू आणि मॅव्हेरिक्सचा कर्णधार, जो नंतर हरियाणा हरिकेन्सचा कर्णधार बनतो. (सीझन १-२)
- सयानी गुप्ता रोहिणी राघवन, [२] वायुची बहीण आणि मॅव्हेरिक्सची मुख्य विश्लेषक आणि नंतर हरिकेन्स आणि भारतीय संघाची विश्लेषक. (सीझन १ – सध्या)
- आमिर बशीर - यशवर्धन पाटील/भाईसाहेब, भारतीय क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आणि पॉवरप्ले लीगचे संस्थापक. (सीझन २-३)
- सपना पब्बी मंत्रा पाटील, [२] मुंबई मॅव्हरिक्सची सह-मालक, यशवर्धनची मुलगी आणि वायुची मैत्रीण. (सीझन २ – सध्या)
- अक्षय ओबेरॉय, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शानबाग म्हणून. (सीझन ३ – सध्या)
- सिद्धांत गुप्ता - इमाद अकबरच्या(सीझन ३-सध्या)
नियमितपणे असलेल्या भूमिका
[संपादन]- अमित सियाल - देवेंदर मिश्रा, अरविंदला चिकटून राहिलेला ऑफ स्पिनर. हा प्रशांतचा द्वेष करत असतो.
- मनु ऋषी - मनोहरलाल हांडा, हरयाणा हरिकेन्सचा मालक आणि विक्षिप्त व्यवसायीक
- करण ओबेरॉय - इम्तियाझ खान, झरीनाचा पूर्वीचा बॉयफ्रेंड.
- फ्लोरा सैनी - आयेशा दिवान, हांडाची भागीदार. नंतर बँगलोर ब्लिट्झरची मालकीण होते.
- आकाशदीप अरोरा - मॅव्हरिक्सचा विश्लेषक
- गौरव शर्मा - मोझेस अलेक्झांडर, भारताचा माजी यष्टिरक्षक आणि निरंजन सुरीनंतरचा मॅव्हरिक्सचा मार्गदर्शक
- विद्या माळवदे - टिशा चोप्रा, माजी भारतीय खेळाडू आणि हरयाणा हरिकेन्सची गोलंदाजी मार्गदर्शक
- साराह-जेन डायस - मीरा नागपाल,[११] वायूची पूर्वीची गर्लफ्रेंड आणि पत्रकार
- हिमांशी चौधरी - सुधा धवन, विक्रांतची बायको.
- एली अव्राम - सँडी, मुंबई मॅव्हरिक्सची चियरलीडर आणि प्रशांतची गर्लफ्रेंड.
- Alexx O'Nell as Craig Litner, vice-captain of the Mavericks. (Season 1)
- Ogunro Gbolabo Lucas as Dwight Johnson, a fast bowler for the Mavericks. (Season 1–2)
- Aahana Kumra as Shahana Vashishth, Arvind's estranged wife. (Season 1)
- संजय सूरी - निरंजन सूरी[२] the head coach of the Mavericks. (Season 1)
- अभिषेक बॅनर्जी -- गर्दुल्यांचा पुरवठेदार.
- Manuj Sharma as K. R. Raghunath, Wicketkeeper and Opening Batsman of Mavericks. (Season 1)
- Jitin Gulati as Pritish, Vikrant's right hand man later revealed to be Bhaisahab's man. (Season 1–present)
- Chirag Sethi as Anees Iqbal, key batsman cricketer of Mumbai Mavericks, later revealed as a fixer batsman playing under Dhawan. (Season 1)
- Sunny Hinduja as Sultan Ali Khan, Pakistan Cricket Team captain. (Season 3)
- Renuka Shahane as Prime Minister of India (season 3)
- Ankur Vikal as Azeem Khan, Coach (Season 3)
- Ankur Rathee as Allen Manezes, gay rights lawyer and love of Rohit Shanbagh (season 3)
- Dalip Tahil as Judge Roy (Season 3)
- Prasanna Ketkar as Yashwardhan and Vikrant's father (Season 3)
पुरस्कार
[संपादन]वर्ष | पुरस्कार | श्रेणी | नामांकन | निकाल |
---|---|---|---|---|
२०१८ | ४६ वे आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार | सर्वोत्कृष्ट नाट्य मालिका | इनसाइड एज [१२] | नामांकन |
संदर्भ
[संपादन]- ^ "Inside Edge Receives Massive Response; Audience Demands For A Season 2". Businessofcinema. 13 July 2017. 17 December 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 July 2017 रोजी पाहिले.
- ^ a b c d e Sharma, Devansh (12 July 2017). "Inside Edge episode 1 review: This gripping web series on big bad cricket world needs better villain". Firstpost. 15 July 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 July 2017 रोजी पाहिले.
- ^ "All You Need to Know About Inside Edge Season 2". NDTV Gadgets 360 (इंग्रजी भाषेत). 3 December 2019. 13 December 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2019-12-13 रोजी पाहिले.
- ^ "Amazon Unveils First Indian Original Series 'Inside Edge'". The Hollywood Reporter. 8 June 2017. 7 July 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 July 2017 रोजी पाहिले.
- ^ "Inside Edge season 1 created waves with it being extremely successful and now the makers have come up with the second season of the show". 5 December 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 4 December 2019 रोजी पाहिले.
- ^ "Team 'Inside Edge' on the charm and challenge of season 2". 10 December 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 10 December 2019 रोजी पाहिले.
- ^ Sharma, Devansh (12 July 2017). "Inside Edge episode 1 review: This gripping web series on big bad cricket world needs better villain". Firstpost. 15 July 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 July 2017 रोजी पाहिले.Sharma, Devansh (12 July 2017). "Inside Edge episode 1 review: This gripping web series on big bad cricket world needs better villain". Firstpost. Archived from the original on 15 July 2017. Retrieved 17 July 2017.
- ^ Kaushal, Sweta (15 July 2017). "Hope someone casts Richa Chadha with me in a film: Angad Bedi". Hindustan Times. 16 November 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 July 2017 रोजी पाहिले.
- ^ Wadhawan, Nikita (10 July 2017). "Tanuj Virvani: Tashan on the edge". The Free Press Journal. 15 September 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 July 2017 रोजी पाहिले.
- ^ "Angad Bedi reveals he got inspired from MS Dhoni for his role in 'Inside Edge'". Daily News and Analysis. 14 July 2017. 16 July 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 July 2017 रोजी पाहिले.
- ^ Sharma, Devansh (12 July 2017). "Inside Edge episode 1 review: This gripping web series on big bad cricket world needs better villain". Firstpost. 15 July 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 July 2017 रोजी पाहिले.Sharma, Devansh (12 July 2017). "Inside Edge episode 1 review: This gripping web series on big bad cricket world needs better villain". Firstpost. Archived from the original on 15 July 2017. Retrieved 17 July 2017.
- ^ "International Emmy Award Nominations Unveiled". Variety. 27 September 2018. 28 August 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 November 2018 रोजी पाहिले.