Jump to content

इटा एरवेझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इटा एरवेझ
विमान वाहतूक कंपनी, व्यवसाय
उद्योगair transport संपादन
स्थापना११ नोव्हेंबर 2020 संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)१५ ऑक्टोबर 2021 संपादन
देशइटली संपादन
Airline allianceस्टार अलायंस संपादन
हबलियोनार्दो दा विन्ची-फ्युमिचिनो विमानतळ, मिलान-लिनाते विमानतळ संपादन
Legal formsocietà per azioni संपादन
उत्पत्ती स्थानरोम संपादन
पालक संस्थाGovernment of Italy संपादन
मुख्यालयाचे स्थानPalazzo delle Finanze संपादन
मागील.अलिटालिया संपादन
मागीलअलिटालिया संपादन
Distributed byगूगल प्ले, App Store संपादन
Reward programMiles & More संपादन
Street addressVia XX Settembre, n. 97, Roma (RM), 00187, C.F. संपादन
अधिकृत संकेतस्थळhttps://www.ita-airways.com/ संपादन
IATA airline designatorAZ संपादन
ICAO airline designatorITY संपादन

इतालिया त्रास्पोर्तो एरिओ एस.पी.ए. तथा इटा एरवेझ ही इटलीची ध्वजवाहक विमान कंपनी आहे.[] ही कंपनी इटली सरकार (अर्थ आणि वित्त मंत्रालयामार्फत) आणि लुफ्तांसा समूह यांच्या मालकीची आहे.

या विमान कंपनीची स्थापना २०२० मध्ये दिवाळखोर झालेल्या अलिटालियाची वारस म्हणून करण्यात आली. ही विमान कंपनी ७०पेक्षा जास्त देशांतर्गत, युरोपीय आणि आंतरखंडीय शहरांना विमानसेवा पुरवते.[] हे या कंपनीचा मुख्य तळ रोम फ्युमिचिनो विमानतळ येथे तर दुय्यम तळ मिलान लिनाते विमानतळ येथे आहे. २०२५ मध्ये इटा एरवेझने स्कायटीम मधील अंग काढून घेतले.[] लुफ्तांसा समूहातील विलीनीकरणाचा भाग म्हणून २०२६ मध्ये स्टार अलायन्स मध्ये सामील होईल.[][][]

गंतव्यस्थाने

[संपादन]

नोव्हेंबर २०२४ च्या सुमारास इटा एरवेझ इटली, युरोप, आफ्रिका, आशिया, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका खंडांतील ७३ शहरांना सेवा पुरवत होती. २०२५ पर्यंत ७४ शहरे आणि ८९ मार्गांवर सेवा देण्याचे या कंपनीचे नियोजन आहे.[]

युती

[संपादन]

इटा एरवेझ २०२१ ते २०२५ पर्यंत स्कायटीम युतीचा सदस्य होती.[] ३ फेब्रुवारी २०२५ रोजी कंपनीने जाहीर केले की ती लुफ्थांसा समूहामध्ये सामील होईल आणि स्कायटीम सोडून स्टार अलायन्समध्ये प्रवेश करेल.[] ही विमान कंपनी ३० एप्रिल २०२५ रोजी अधिकृतपणे स्कायटीममधून बाहेर पडली आणि १ एप्रिल २०२६ रोजी स्टार अलायन्समध्ये तिचा अधिकृत प्रवेश झाला.[][][][]

कोडशेर करार[१०]

[संपादन]

इंटरलाइन करार

[संपादन]

विमान ताफा

[संपादन]

डिसेंबर २०२५ च्या सुमारास इटा एरवेझ एरबस बनावटीची पर्यावरणपूरक आणि कार्बन-कार्यक्षम विमानताफा चालवते:[५२][५३]

विमान सेवेत मागणी प्रवासी क्षमता नोंदी
जे डब्ल्यू वाय एकूण संदर्भ
एरबस ए२२०-१०० १२ १२५ १२५ [५४] एरबस ए३१९-१०० ची जागा घेणार.
एरबस ए२२०-३०० १८ १४८ १४८
१४९ १४९
एरबस ए३१९-१०० १० १४४ १४४ सेवेतून बाद करून एरबस ए२२० द्वारे बदलले जाणार.
एरबस ए३२०-२०० १७ १७४ १७४ [५५][५६]
१८० १८०
एरबस ए३२०नियो १९ ११ १८० १८०
एरबस ए३२१एलआर १२ १२ १४१ १६५ [५७][५८][५९][६०]
एरबस ए३३०-२०० २० १७ २१९ २५६ [६१] २०३२ पर्यंत कार्यान्वित राहील.
एरबस ए३३०-९०० १५ ३० २४ २३७ २९१ [६२] पहिली इटालियन ऑपरेटर.
एरबस ए३५०-९०० ३३ २४ २६२ ३१९ [६३] [६४]
एकूण १०५ १६

दालन

[संपादन]

ताफ्याचा विकास

[संपादन]

३० सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर केल्यानुसार, इटा एरवेझने एरबससोबत १० एरबस ए३३०नियो, ११ एरबस ए३२०नियो आणि ७ एरबस ए२२० विमानांसाठी करार केला. तसेच एर लीज कॉर्पोरेशन आणि इतर कंपन्यांकडून एरबस ए२२०, ए३२०नियो, ए३२१नियो, ए३३०नियो आणि ए३५० यांसह ५६ विमाने भाड्याने घेण्याची घोषणा केली.[६५][६६][६७][५९] कंपनीने मध्य-पूर्व (दुबई, रियाध, जेद्दाह, कैरो) आणि मध्य आफ्रिका (डाकार, आक्रा) यांसारख्या मध्यम-लांब पल्ल्याच्या ठिकाणांसाठी एरबस ए३२१नियो विमाने घेतली. ८ जानेवारी २०२४ रोजी मिलान मालपेन्सा विमानतळ आणि न्यू यॉर्क-जेएफके दरम्यानचा मार्ग बंद झाल्यानंतर, सर्व आंतरखंडीय उड्डाणे आता केवळ रोम फ्युमिचिनो विमानतळाहून चालवली जातात.[६८]

१५ ऑक्टोबर २०२१ रोजी, अलिटालिया बंद झाल्यानंतर इटा एरवेझने त्या कंपनीची ४९ विमाने ताब्यात घेतली, ज्यात १८ एरबस ए३१९-१००, २५ एरबस ए३२०-२०० आणि ६ एरबस ए३३०-२०० विमानांचा समावेश होता.

माजी ताफा

[संपादन]
विमान एकूण सुरू निवृत्त नोंदी
एरबस ए३३०-२०० २०२१ २०२५ अलिटालियाकडून वारशाने मिळालेली.


एरबस ए३३०-९०० द्वारे बदलले.[६९]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. "ITA to start off with 2,800 workers". Ansa.it. २४ ऑगस्ट २०२१. २८ ऑगस्ट २०२१ रोजी पाहिले.
  2. "ITA AIRWAYS WORLD". ita-airways.com. २२ सप्टेंबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  3. 1 2 "ITA Airways exits SkyTeam Alliance". www.skyteam.com (इंग्रजी भाषेत). ३ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले.
  4. 1 2 3 चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; ":8" नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  5. 1 2 "ITA Airways Set to Start Integration into Star Alliance". Star Alliance (इंग्रजी भाषेत). 2025-04-02. १० एप्रिल २०२५ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २२ मे २०२५ रोजी पाहिले.
  6. "WirtschaftsWoche". www.wiwo.de. १० जानेवारी २०२५ रोजी पाहिले.[permanent dead link]
  7. "About Us". ITA Airways. १ नोव्हेंबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १४ मार्च २०२३ रोजी पाहिले.
  8. "ITA Airways joins Skyteam". Business Traveller (इंग्रजी भाषेत). २९ ऑक्टोबर २०२१. २९ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  9. "COMUNICATO STAMPA ITA Airways presenta le novità commerciali in sinergia con il Gruppo Lufthansa Partnership tra Volare e Miles & More, previsti altri benefici per i passeggeri La Compagnia italiana annuncia l'uscita dall'Alleanza SkyTeam" (PDF). २२ फेब्रुवारी २०२५ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. ४ फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले.
  10. "The Network". ITA Airways. २२ सप्टेंबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १९ नोव्हेंबर २०२२ रोजी पाहिले.
  11. "Our Allies". Aerolineas Argentinas. ५ ऑक्टोबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  12. "Ita e Aeroméxico, verso il codeshare sulla Roma-Città del Messico". २० मार्च २०२३.
  13. Adler, David (१४ जुलै २०२५). "Air Canada and ITA Airways Enhance Connectivity with New Codeshare Agreement". PassportNews (इंग्रजी भाषेत). १५ जुलै २०२५ रोजी पाहिले.
  14. "Nos accords aériens" [Our air agreements]. Air Caraïbes (फ्रेंच भाषेत). १४ सप्टेंबर २०२० रोजी पाहिले.
  15. "ITA Airways è in code share with Air Corsica su Ajaccio". १९ एप्रिल २०२२.
  16. 1 2 3 4 5 "The route network of ITA Airways and Lufthansa Group can be combined through code sharing". २५ फेब्रुवारी २०२५.
  17. "ITA Airways e Air Europa, accordo per migliore connettività tra i due network" [ITA Airways and Air Europa, codeshare for a better connectivity between their networks]. teleborsa.it (इटालियन भाषेत). २८ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  18. "ITA Airways, accordo di codeshare con Air France" [ITA Airways, codeshare agreement with Air France]. borsaitaliana.it (Italian भाषेत). ९ डिसेंबर २०२१.CS1 maint: unrecognized language (link)
  19. "Accordo di codice di code share tra Air Serbia e ITA Airways" [Codeshare agreement between Air Serbia and ITA Airways]. italiavola.com (Italian भाषेत). १८ नोव्हेंबर २०२१.CS1 maint: unrecognized language (link)
  20. "ITA Airways and airBaltic Announce Codeshare Agreement" (PDF). ITA Airways (Press release). २० सप्टेंबर २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २५ जानेवारी २०२२ रोजी पाहिले.
  21. "ANA / ITA Airways begins codeshare service from late-Jan 2024". aeroroutres.com. १२ जानेवारी २०२४.
  22. "Avianca and ITA Airways sign codeshare agreement". २० ऑक्टोबर २०२२. २९ ऑक्टोबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २० ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  23. "ITA Airways announces codeshare agreement with Azul" (PDF). ITA Airways (Press release). ७ जून २०२२. २० सप्टेंबर २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १० जून २०२२ रोजी पाहिले.
  24. "TAROM e Bulgaria Air sono in code share con ITA Airways" [TAROM and Bulgaria Air codeshare with ITA Airways]. Italiavola & Travel (Italian भाषेत). १८ नोव्हेंबर २०२१.CS1 maint: unrecognized language (link)
  25. "Emirates/ITA Airways begins codeshare service from Jan 2025". aeroroutes.com. २० जानेवारी २०२५ रोजी पाहिले.
  26. "The Network". ITA Airways. २२ सप्टेंबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६ एप्रिल २०२३ रोजी पाहिले.
  27. "ITA Airways sigla accordo code-share con Etihad Airways" [ITA Airways signs a code-share agreement with Etihad Airways]. borsaitaliana.it. ७ डिसेंबर २०२१.
  28. "ITA Airways Expands Eurowings Codeshare in mid-3Q25". AeroRoutes.
  29. "Icelandair / ITA Airways Begins Codeshare Partnership From Jan 2025". aeroroutes.com. १९ डिसेंबर २०२४ रोजी पाहिले.
  30. "Kenya Airways Strikes Codeshare Deal With Italian Carrier, Ita Airways". allafrica.com. २४ डिसेंबर २०२१. २५ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  31. "ITA Airways, codeshare con KLM" [ITA Airways, codeshare with KLM]. advtraining.it (Italian भाषेत). ३ डिसेंबर २०२१.CS1 maint: unrecognized language (link)
  32. "KM Malta Airlines e ITA Airways siglano accordo di codeshare". २७ जून २०२४.
  33. "Launch of codeshare flights between ITA Airways and Kuwait Airways" (PDF). ITA Airways (Press release). ६ जून २०२२. २० सप्टेंबर २०२२ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. १० जून २०२२ रोजी पाहिले.
  34. Liu, Jim (१६ एप्रिल २०२५). "ITA Airways / LOT Polish Airlines Begins Codeshare Service From April 2025". AeroRoutes (इंग्रजी भाषेत). १६ एप्रिल २०२५ रोजी पाहिले.
  35. "Flight Tracking I Milano Malpensa Airport". www.milanolinate-airport.com.
  36. "MEA - Middle East Airlines". Text " Codeshare flight " ignored (सहाय्य)
  37. "Plus Ultra - Plus Ultra and ITA Airways join forces to enhance connections between Italy and South America". www.plusultra.com.
  38. Machado, João (१५ नोव्हेंबर २०२१). "ITA and TAP announce codeshare agreement, increasing Italy-Portugal connectivity". Aviacionline.com. १६ नोव्हेंबर २०२१ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १६ नोव्हेंबर २०२१ रोजी पाहिले.
  39. "TAROM e Bulgaria Air sono in code share con ITA Airways" [TAROM and Bulgaria Air codeshare with ITA Airways]. italiavola.com (Italian भाषेत). १८ नोव्हेंबर २०२१.CS1 maint: unrecognized language (link)
  40. "Italy and the USA even more connected: new codeshare agreement between ITA Airways and United Airlines takes off" (PDF). ita-airways.com (English भाषेत). ९ सप्टेंबर २०२५. ६ ऑक्टोबर २०२५ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २ डिसेंबर २०२५ रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  41. "Subsidiaries & Affiliates". १५ ऑक्टोबर २०२२ रोजी मूळ पान पासून संग्रहित. ७ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले.
  42. "ALL PARTNER AIRLINES". APG IET.
  43. "Corsair's airline partners | Corsair". २०२५-०२-१६ रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०२६-०१-१७ रोजी पाहिले.
  44. "Interline baggage allowance and rules". Flydubai.
  45. "Partner Carriers". www.hahnair.com. Text " Hahnair" ignored (सहाय्य)
  46. "ITA Airways e il Gruppo Ferrovie dello Stato insieme per l'intermodalità" [ITA Airways and Ferrovie dello Stato Group together for intermodality]. ita-airways.com (इटालियन भाषेत). ४ फेब्रुवारी २०२३.
  47. Gorrasi, Luca (८ फेब्रुवारी २०२२). "Accordo di feederaggio tra Neos e ITA Airways". WeTravel.
  48. "Qantas e ITA Airways vanno in interline" [Qantas interline with ITA Airways]. italiavola.com (इटालियन भाषेत). १६ डिसेंबर २०२१. १६ डिसेंबर २०२१ रोजी पाहिले.
  49. "ITA Airways e il Gruppo Ferrovie dello Stato insieme per l'intermodalità" [ITA Airways and Ferrovie dello Stato Group together for intermodality]. italiavola.com (इटालियन भाषेत). ४ फेब्रुवारी २०२३. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी पाहिले.
  50. "티웨이항공, ITA와 노선 연계 운항…환승 편의성 제고" [T'way Air operates route link with ITA...Improved convenience of transfer]. Yonhap News Agency. १९ सप्टेंबर २०२५.
  51. "Our partner airlines". flywith.virginatlantic.com. Text " Virgin Atlantic" ignored (सहाय्य)
  52. "Global Airline Guide 2025 - ITA Airways". Airliner World. September 2025. p. 63.
  53. "Orders and Deliveries | Airbus". www.airbus.com (इंग्रजी भाषेत). 2024-04-03. २०२५-०६-०६ रोजी पाहिले.
  54. "How ITA Airways intends to avoid the mistakes of Alitalia". key.aero. २४ जानेवारी २०२३.
  55. "A320/32A - 180 SEATS - DOMESTIC FLIGHTS" (PDF). २ नोव्हेंबर २०२० रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २० सप्टेंबर २०२१ रोजी पाहिले.
  56. "ITA Airways Airbus A320 Mappa dei posti a sedere - Aggiornato 2023. Trovare il posto migliore | SeatMaps". seatmaps.com. २८ जून २०२३ रोजी पाहिले.
  57. flightradar24.com
  58. "Italy's ITA Airways to add 39 new Airbus aircraft in 2023". ch-aviation.com. १५ नोव्हेंबर २०२२.
  59. 1 2 "Air Lease Corporation Announces Lease Placement of 31 New Airbus Aircraft with ITA". Air Lease Corporation (Press release). 2022-11-02 रोजी मूळ पान पासून संग्रहित. ६ ऑक्टोबर २०२१ रोजी पाहिले.
  60. Frommberg, Laura (१३ सप्टेंबर २०२३). "ITA Airways bringt im Airbus A321 neo auch eine richtige Premium Economy". aeroTELEGRAPH (जर्मन भाषेत). १ जानेवारी २०२४ रोजी पाहिले.
  61. "ITA Airways continuerà ad avere un A330-200 per diversi anni". italiavola.com (Italian भाषेत). ३१ मार्च २०२६.CS1 maint: unrecognized language (link)
  62. "The First Airbus A330neo joins ITA Airways' fleet" (PDF) (Press release). ITA Airways. २६ मे २०२३. २९ मे २०२३ रोजी मूळ पान (PDF) पासून संग्रहित. २९ मे २०२३ रोजी पाहिले.
  63. "ITA Airways becomes first Italian A350 operator" (Press release). Airbus. १२ मे २०२३.
  64. portal.staralliance.com - ITA chooses Airbus Services for A350 premium-economy upgrade ७ जून २०२३
  65. चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; ":1" नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  66. चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; ":5" नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  67. चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; ":3" नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  68. "ITA Airways cancels Milan-New York flight". Avio News. २९ नोव्हेंबर २०२३.
  69. Jaedyn White (२९ डिसेंबर २०२५). "ITA to Operate Last A330-200 Flight on New Year's Eve". Airwaysmag.com.