इटालियन लिरा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इटालियन लिरा हे इटलीचे अधिकृत चलन होते. आता इटलीत युरोपीय संघाप्रमाणे युरो हे चलन ग्राह्य आहे.