इटलीचे एकत्रीकरण
Appearance
इटलीचे एकत्रीकरण (इटालियन: Unità d'Italia) ही १९व्या शतकामधील इटली देशामधील एक महत्त्वपूर्ण राजकीय व सामाजिक चळवळ होती ज्याद्वारे इटालियन द्वीपकल्पावरील अनेक राज्यांनी एकत्रित येऊन इटलीच्या राजतंत्राची स्थापना केली. १८१४ साली व्हियेना येथील अधिवेशनानंतर इटालियन एकत्रीकरणाची प्रक्रिया सुरू झाली. १८७१ साली रोम येथे इटालियन राजतंर्त्राची राजधानी स्थापित झाली.