इटरनल लिमिटेड
Appearance
इटरनल लिमिटेड (पूर्वी झोमॅटो लिमिटेड) ही गुरुग्राम येथे स्थित एक भारतीय तंत्रज्ञान कंपनी आहे. ही झोमॅटो, ब्लिंकिट, डिस्ट्रिक्ट आणि हायपरप्युअरची मूळ कंपनी आहे.[१]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Zomato rebrands as 'Eternal', unveils new logo". The Hindu (इंग्रजी भाषेत). 6 February 2025. ISSN 0971-751X. 7 February 2025 रोजी पाहिले.