Jump to content

इंद्राणी रॉय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Indrani Roy (es); اندرانی رائے (ur); Indrani Roy (pt-br); Indrani Roy (fr); Indrani Roy (sq); ਇੰਦਰਾਨੀ ਰੌਏ (pa); Indrani Roy (nl); Indrani Roy (de); Indrani Roy (en); ᱤᱱᱫᱨᱟᱱᱤ ᱨᱳᱭ (sat); Indrani Roy (pt); Indrani Roy (en); इंद्राणी रॉय (hi); ఇంద్రాణి రాయ్ (te); ইন্দ্রাণী রায় (bn) Indian cricketer (en); Indian cricketer (en); ভারতীয় ক্রিকেটার (bn); індійська гравчиня в крикет (uk); onye egwuregwu krịket si India (ig)
Indrani Roy 
Indian cricketer
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखसप्टेंबर ५, इ.स. १९९७
नागरिकत्व
व्यवसाय
  • क्रिकेट खेळाडू
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

इंद्राणी रॉय (५ सप्टेंबर, १९९७ - ) ही एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. ती स्पर्धांमध्ये झारखंड महिला क्रिकेट संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळते. []

रॉयने वयाच्या १५ व्या वर्षी क्रिकेट खेळायला सुरुवात केली.[] ती महेंद्रसिंग धोनीला तिचे प्रेरणास्थान मानते. २०१४ मध्ये झारखंडशी करार करण्यापूर्वी ती चार वर्षे बंगाल १९ वर्षांखालील संघासाठी खेळली. २०२०-२१ हंगामात रॉयने वरिष्ठ महिला एकदिवसीय लीगमध्ये दोन नाबाद शतके केली. [] आठ सामन्यांमध्ये ४५६ धावा करीत ती स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती.[]

मे २०२१ मध्ये रॉयची इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघात निवड झाली. यांतील कसोटी, महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि महिला ट्वेंटी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी कोणत्याच सामन्यात तिची वर्णी खेळणाऱ्या संघात लागली नाही[] [] [] सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२१ मध्ये भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न झाल्याबद्दल तिने निराशा व्यक्त केली.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Jharkhand Women's T20 Trophy Day 5: Wins for Bokaro Blossoms and Jamshedpur Jasmines". Cricket World. 14 May 2021 रोजी पाहिले.
  2. ^ a b ""I don't think my family would have allowed me to play," says Indrani Roy who smashed 2 Centuries in Domestic League". Female Cricket. 14 May 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Confident, focussed and unfazed Indrani Roy, a step closer to her international dream". Women's CricZone. 17 May 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 May 2021 रोजी पाहिले.
  4. ^ "Indrani Roy". ESPNcricinfo. 27 February 2021 रोजी पाहिले.
  5. ^ "Rookie keeper-batter Indrani Roy gets maiden India call-up, Shafali, Shikha in all teams". The Bridge. 15 May 2021 रोजी पाहिले.
  6. ^ "Jharkhand Women's T20 Trophy Day 5: Wins for Bokaro Blossoms and Jamshedpur Jasmines". Cricket World. 14 May 2021 रोजी पाहिले.
  7. ^ "Women's Senior One Day Trophy: From Indrani Roy to Sneh Rana, top performers of 2021 season". Scroll India. 14 May 2021 रोजी पाहिले.