Jump to content

इंडिया जननायका कट्ची

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंडिया जननायका कट्ची
पक्षाध्यक्ष टी.आर. पारिवेंदार
मुख्यालय चेन्नई
लोकसभेमधील जागा
० / ५४५
राज्यसभेमधील जागा
० / २४५
विधानसभेमधील जागा
० / २३४
(तमिळनाडू)

इंडिया जननायका कट्ची (तमिळ: இந்திய ஜனநாயகக் கட்சி) हा भारत देशाच्या तमिळनाडू राज्यातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. माजी लोकसभा सदस्य टी.आर. पारिवेंदार हे ह्या पक्षाचे संस्थापक व विद्यमान पक्षाध्यक्ष आहेत.