इंग्लंड क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २००८
Appearance
| इंग्लंड क्रिकेट संघाचा स्कॉटलंड दौरा, २००८ | |||||
| तारीख | १८ ऑगस्ट २००८ | ||||
| संघनायक | केविन पीटरसन | रायन वॉटसन | |||
| एकदिवसीय मालिका | |||||
| निकाल | १-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–० | ||||
| सर्वाधिक धावा | इयान बेल (६) | गॅविन हॅमिल्टन (६०) | |||
| सर्वाधिक बळी | अँड्र्यू फ्लिंटॉफ (३) | ||||
इंग्लंड क्रिकेट संघाने १८ ऑगस्ट २००८ रोजी एका एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी स्कॉटलंडचा दौरा केला. मात्र, पावसामुळे सामना रद्द झाला.
एकदिवसीय मालिका
[संपादन]फक्त एकदिवसीय
[संपादन] १८ ऑगस्ट २००८
धावफलक |
वि
|
||
गॅविन हॅमिल्टन ६० (११९)
अँड्र्यू फ्लिंटॉफ ३/२१ (८ षटके) |
- पावसामुळे सामना ४४ षटकांसाठी कमी करण्यात आला. त्यानंतर अधिक पावसामुळे सामना रद्द झाला.
- समित पटेल (इंग्लंड), काइल कोएत्झर आणि कॅलम मॅक्लिओड (दोन्ही स्कॉटलंड) यांनी वनडे पदार्पण केले.

