इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२४-२५
Appearance
इंग्लंड क्रिकेट संघाचा भारत दौरा २०२४-२५ | |||||
![]() |
![]() | ||||
तारीख | २२ जानेवारी – १२ फेब्रुवारी २०२५ | ||||
संघनायक | रोहित शर्मा (ए.दि.) सूर्यकुमार यादव (टी२०) |
जोस बटलर | |||
एकदिवसीय मालिका | |||||
२०-२० मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ५-सामन्यांची मालिका ४–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | अभिषेक शर्मा (२७९) | जोश बटलर (१४६) | |||
सर्वाधिक बळी | वरुण चक्रवर्ती (१४) | ब्रायडन कार्स (९) | |||
मालिकावीर | वरुण चक्रवर्ती (भा) |
इंग्लंड क्रिकेट संघ जानेवारी आणि फेब्रुवारी २०२५ दरम्यान भारतीय क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर येणार आहे.[१] या दौऱ्यावर तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि पाच आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळविले जातील.[२] जून २०२४ मध्ये, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०२४-२५ च्या मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.[३] २०२५ आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेची पूर्वतयारी म्हणून एकदिवसीय मालिका खेळविली जाईल.[४]
प्रजासत्ताक दिनाची पूर्वतयारी तसेच त्याआधीच्या वचनबद्धता आणि जबाबदाऱ्यांबद्दल कोलकाता पोलिसांनी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगाल (सीएबी) ला केलेल्या विनंतीमुळे १३ ऑगस्ट २०२४ रोजी, बीसीसीआयने पहिल्या आणि दुसऱ्या टी२० सामन्याचे ठिकाण बदलले.[५][६]
संघ
[संपादन]![]() |
![]() | ||
---|---|---|---|
आं.ए.दि.[७] | आं.टी२०[८] | आं.ए.दि.[९] | आं.टी२०[१०] |
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]१ला आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला
- अर्शदीप सिंग टी२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला.[११]
२रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- जेमी स्मिथ (इंग्लंड) यांनी त्याचे टी२०आ पदार्पण केले.
३रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
४था आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- हर्षित राणाने दुस-या डावात शिवम दुबेच्या जागी भारतासाठी कंकशन पर्यायी खेळाडू म्हणून टी२०आ मध्ये पदार्पण केले.[१२][१३]
५वा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- भारताने त्यांचा सर्वोच्च पॉवरप्ले स्कोअर (९५/१) बनवला.[१४]
- अभिषेक शर्मा (भारत) ने टी२०आ मध्ये एका डावात सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या (१३५) आणि सर्वाधिक षटकार (१३) ठोकण्याचा विक्रम भारतीय खेळाडूने केला.[१५][१६]
- भारताने टी२०आ मधील त्यांचा दुसरा सर्वात मोठा विजय नोंदवला.[१७]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
- यशस्वी जयस्वाल आणि हर्षित राणा (भारत) या दोघांनीही एकदिवसीय पदार्पण केले.
- रवींद्र जडेजा (भारत) ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचा ६०० वा बळी घेतला.[१८]
२रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
||
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- वरूण चक्रवर्तीने भारताकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- रोहित शर्माचा हा भारतीय कर्णधार म्हणून ५०वा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.[१९]
- इंग्लंडच्या जो रूटने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये ५६वे अर्धशतक केले, त्याने इंग्लंडकडून आयॉन मॉर्गनचा सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम मोडत काढला.[२०]
- रोहित शर्मा सचिन तेंडुलकरला मागे टाकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सलामीवीर म्हणून दुसरा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला.[२१]
३रा आं.ए.दि. सामना
[संपादन]संदर्भयादी
[संपादन]- ^ "India to host Bangladesh, New Zealand and England during 2024-25 home season" [२०२४-२५ च्या मायदेशातील हंगामात भारत बांगलादेश, न्यूझीलंड आणि इंग्लंडचे यजमानपद भूषवणार]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ जानेवारी २०२५ रोजी पाहिले.
- ^ "India announce international fixtures for home season 2024-25" [भारताकडून २०२४-२५ च्या मायदेशातील हंगामासाठी आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (इंग्रजी भाषेत). २० जून २०२४. २१ जानेवारी २०२५ रोजी पाहिले.
- ^ "BCCI release India's 2024-25 home season schedule, Tests vs Bangladesh and New Zealand" [बीसीसीआयकडून २०२४-२५ च्या मायदेशातील हंगामाचे वेळापत्रक जाहीर, बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्ध कसोटी सामने]. इंडिया टुडे (इंग्रजी भाषेत). २० जून २०२४. २१ जानेवारी २०२५ रोजी पाहिले.
- ^ चौहान, अनुकूल (२१ जून २०२४). "India's schedule raises concerns for ODI Champions Trophy in Pakistan" [भारताच्या वेळापत्रकामुळे पाकिस्तानमध्ये होणाऱ्या एकदिवसीय चॅम्पियन्स ट्रॉफीची चिंता वाढली.]. इनसाईड स्पोर्ट इंडिया (इंग्रजी भाषेत). २१ जानेवारी २०२५ रोजी पाहिले.
- ^ "BCCI makes changes to India's home season schedule" [बीसीसीआयतर्फे भारताच्या घरच्या हंगामाच्या वेळापत्रकात बदल.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २१ जानेवारी २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Dharamsala T20I between India and Bangladesh moved to Gwalior" [भारत आणि बांगलादेश यांच्यातील धर्मशाला टी२० सामना ग्वाल्हेरला हलवला.]. क्रिकबझ्झ. २१ जानेवारी २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bumrah, Shami picked in India's Champions Trophy squad" [चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी बुमराह, शमीची भारतीय संघात निवड]. क्रिकबझ्झ. २१ जानेवारी २०२५ रोजी पाहिले.
- ^ "India's squad for T20I series against England announced" [इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा]. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (इंग्रजी भाषेत). २१ जानेवारी २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Joe Root returns for England's Champions Trophy campaign" [इंग्लंडच्या चॅम्पियन्स ट्रॉफी मोहिमेसाठी जो रूटचे पुनरागमन]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २१ जानेवारी २०२५ रोजी पाहिले.
- ^ "England Men's squads announced for India tour and ICC Men's Champions Trophy 2025" [भारत दौरा आणि आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी इंग्लंड पुरुष संघाची घोषणा]. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (इंग्रजी भाषेत). २१ जानेवारी २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Arshdeep Singh overtakes Yuzvendra Chahal as India's highest T20I wicket-taker, closes in on iconic '100' milestone" [अर्शदीप सिंगने युजवेंद्र चहलला मागे टाकत भारताचा सर्वाधिक टी-२० बळी घेणारा गोलंदाज बनला, प्रतिष्ठित '१००' चा टप्पा गाठला]. हिंदुस्थान टाइम्स. २३ जानेवारी २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Harshit Rana first Indian cricketer to make T20I debut as concussion sub, wins match vs England by replacing Shivam Dube". हिंदुस्तान टाईम्स. 31 January 2025 रोजी पाहिले.
- ^ "England fume after Harshit Rana debuts as a concussion sub for Shivam Dube". Cricket.com. 31 January 2025 रोजी पाहिले.
- ^ "IND vs ENG, 5th T20I: India scores its highest PowerPlay score in T20 Internationals". स्पोर्टस्टार. 2 February 2025 रोजी पाहिले.
- ^ "IND vs ENG: Abhishek Sharma registers highest individual score by an Indian in T20Is". स्पोर्टस्टार. 2 February 2025 रोजी पाहिले.
- ^ "Abhishek Sharma hits most sixes, registers highest T20I score by an Indian". द फायनान्शियल एक्सप्रेस. 2 February 2025 रोजी पाहिले.
- ^ "IND vs ENG, 5th T20I: India thumps England by 150 runs to register its second-biggest win in T20Is". स्पोर्टस्टार. 2 February 2025 रोजी पाहिले.
- ^ "Ravindra Jadeja Becomes Fifth Indian Cricketer To Take 600 International Wickets". न्यूज१८. 6 February 2025 रोजी पाहिले.
- ^ "IND Vs ENG 2nd ODI: Rohit Sharma Joins MS Dhoni And Virat Kohli In Elite List Of Indian Captains" [भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा एकदिवसीय सामना: रोहित शर्मा एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्या भारतीय कर्णधारांच्या एलिट यादीत सामील]. न्यूज१८. १० फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Joe Root Creates History With 40th Fifty In ODIs, Becomes First Player Ever To..." [जो रूटने एकदिवसीय सामन्यात ४० वे अर्धशतक ठोकून इतिहास रचला, ...असे करणारा पहिला खेळाडू बनला]. टाइम्स नाऊ. १० फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले.
- ^ "India vs England: Rohit Sharma Surpasses Sachin Tendulkar In A Stunning Record" [भारत विरुद्ध इंग्लंड: रोहित शर्माने सचिन तेंडुलकरला मागे टाकत एक जबरदस्त विक्रम रचला]. न्यूज२४. १० फेब्रुवारी २०२५ रोजी पाहिले.