इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७४-७५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९७४-७५
न्यू झीलंड
इंग्लंड
तारीख २० फेब्रुवारी – ९ मार्च १९७५
संघनायक बेव्हन काँग्डन माइक डेनिस (कसोटी)
जॉन एडरिच (ए.दि.)
कसोटी मालिका
निकाल इंग्लंड संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
एकदिवसीय मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत ०–०

इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी-मार्च १९७५ दरम्यान दोन कसोटी सामने आणि दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला. कसोटी मालिका इंग्लंडने १-० अशी जिंकली. तर दोन्ही एकदिवसीय सामने पावसाचा व्यत्यत आल्याने आर्ध्यावरच सोडून द्यावे लागले.

कसोटी मालिका[संपादन]

१ली कसोटी[संपादन]

२०-२५ फेब्रुवारी १९७५
धावफलक
वि
५९३/६घो (१५३ षटके)
कीथ फ्लेचर २१६ (४१३)
डेल हॅडली २/१०२ (२० षटके)
३२६ (८९ षटके)
जॉन पार्कर १२१ (२९७)
टोनी ग्रेग ५/९८ (२६ षटके)
१८४ (५७.५ षटके)
जॉन मॉरिसन ५८ (११४)
टोनी ग्रेग ५/५१ (१५ षटके)
इंग्लंड १ डाव आणि ८३ धावांनी विजयी.
इडन पार्क, ऑकलंड

२री कसोटी[संपादन]

२८ फेब्रुवारी - ५ मार्च १९७५
धावफलक
वि
३४२ (८९.५ षटके)
ग्लेन टर्नर ९८ (२५६)
जॉफ आर्नोल्ड ३/८० (२५ षटके)
२७२/२ (८३ षटके)
डेनिस अमिस १६४* (३५१)
हेडली हॉवर्थ १/५३ (१८ षटके)
  • नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

८ मार्च १९७५
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१३६ (३४.१ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१५/० (४ षटके)
बॅरी वूड ३३ (९०)
हेडली हॉवर्थ ३/३५ (७ षटके)
सामना बेनिकाली.
कॅरिसब्रुक्स, ड्युनेडिन
  • नाणेफेक : न्यू झीलंड, क्षेत्ररक्षण.
  • न्यू झीलंडच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.
  • ३५ षटकांचा सामना.
  • इंग्लंडने न्यू झीलंडच्या भूमीवर पहिला एकदिवसीय सामना खेळला.
  • बॅरी हॅडली, जॉफ हॉवर्थ (न्यू) आणि फ्रेड टिटमस (इं) या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना[संपादन]

९ मार्च १९७५
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२२७ (३४.६ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
३५/१ (१० षटके)
बेव्हन काँग्डन १०१ (११०)
पीटर लीव्हर ४/३५ (६.६ षटके)
कीथ फ्लेचर १८* (२२)
रिचर्ड कॉलिंज १/९ (४ षटके)
सामना बेनिकाली.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
  • इंग्लंडच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे उर्वरीत सामना रद्द करण्यात आला.
  • ३५ षटकांचा सामना.
  • जॉन मॉरिसन (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.