इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९८२-८३

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
इंग्लंड क्रिकेट संघाचा न्यू झीलँड दौरा, १९८२-८३
Flag of New Zealand.svg
न्यूझीलंड
Flag of England.svg
इंग्लंड
तारीख १९ – २६ फेब्रुवारी १९८३
संघनायक जॉफ हॉवर्थ बॉब विलिस
एकदिवसीय मालिका
निकाल न्यूझीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली

इंग्लंड क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९८३ दरम्यान तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यूझीलंडचा दौरा केला. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका न्यूझीलंडने ३-० अशी जिंकली.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका[संपादन]

१ला सामना[संपादन]

१९ फेब्रुवारी १९८३
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१८४/९ (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१८७/४ (४६.३ षटके)
डेव्हिड गोवर ८४ (११०)
इवन चॅटफील्ड ३/२७ (१० षटके)
ग्लेन टर्नर ८८ (१२९)
इयान बॉथम २/४० (८ षटके)
न्यूझीलंड ६ गडी राखून विजयी.
इडन पार्क, ऑकलंड
सामनावीर: ग्लेन टर्नर (न्यूझीलंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, फलंदाजी.

२रा सामना[संपादन]

२३ फेब्रुवारी १९८३
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२९५/६ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१९२ (४४.५ षटके)
ग्लेन टर्नर ९४ (९४)
बॉब विलिस २/५४ (९ षटके)
जॉफ मिलर ४६ (४८)
लान्स केर्न्स ३/३८ (१० षटके)
न्यूझीलंड १०३ धावांनी विजयी.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
सामनावीर: ग्लेन टर्नर (न्यूझीलंड)
  • नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.

३रा सामना[संपादन]

२६ फेब्रुवारी १९८३
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
२११/८ (५० षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
१२७ (४०.१ षटके)
ग्लेन टर्नर ३४ (४५)
व्हिक मार्क्स २/३१ (१० षटके)
डेव्हिड गोवर ५३ (७५)
जॉन मॉरिसन ३/२४ (८.१ षटके)
न्यूझीलंड ८४ धावांनी विजयी.
लॅंसेस्टर पार्क, क्राइस्टचर्च
सामनावीर: मार्टिन स्नेडन (न्यूझीलंड)
  • नाणेफेक : न्यूझीलंड, फलंदाजी.