इंग्लंड क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९९४-९५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९९४ अॅशेस मालिका
तारीख २५ ऑक्टोबर १९९४ - ७ फेब्रुवारी १९९५
निकाल ऑस्ट्रेलियाने पाच कसोटी सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली
मालिकावीर क्रेग मॅकडरमॉट
संघ
इंग्लंडचा ध्वज इंग्लंडऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
कर्णधार
माइक अथर्टनमार्क टेलर
सर्वाधिक धावा
ग्रॅहम थॉर्प (४४४)मायकेल स्लेटर (६२३)
सर्वाधिक बळी
डॅरेन गफ (२०)क्रेग मॅकडरमॉट (३२)

इंग्लंड क्रिकेट संघाने १९९४-९५ मध्ये त्यांच्या यजमानांविरुद्ध अॅशेस मालिकेत भाग घेण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला. या मालिकेत पाच कसोटी सामन्यांचा समावेश होता, त्यात ऑस्ट्रेलियाने तीन, इंग्लंडने एक जिंकला आणि दुसरा सामना अनिर्णित राहिला. ऑस्ट्रेलियाने सलग तिसऱ्यांदा ऍशेस राखली.

कसोटी मालिका[संपादन]

पहिली कसोटी (२५-२९ नोव्हेंबर)[संपादन]

२५-२९ नोव्हेंबर १९९४
धावफलक
वि
४२६ (१२०.२ षटके)
मायकेल स्लेटर १७६ (२४४)
डॅरेन गफ ४/१०७ [३२]
१६७ (६७.२ षटके)
माइक अथर्टन ५४ (१६८)
क्रेग मॅकडरमॉट ६/५३ [१९]
२४८/८घो (८८ षटके)
मार्क टेलर ५८ (१०२)
फिल टफनेल ४/७९ [३८]
३२३ (१३७.२ षटके)
ग्रॅमी हिक ८० (२२७)
शेन वॉर्न ८/७१ [५०.२]
ऑस्ट्रेलिया १८४ धावांनी विजयी
द गब्बा, ब्रिस्बेन
पंच: सिरिल मिचले (दक्षिण आफ्रिका) आणि स्टीव्ह रँडेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरी कसोटी (२४-२९ डिसेंबर)[संपादन]

२४-२९ डिसेंबर १९९४
धावफलक
वि
२७९ (१०७.३ षटके)
स्टीव्ह वॉ ९४* (१९१)
डॅरेन गफ ४/६० [२६]
२१२ (८३.४ षटके)
ग्रॅहम थॉर्प ५१ (११६)
शेन वॉर्न ६/६४ [२७.४]
३२०/७घो (१२४ षटके)
डेव्हिड बून १३१ (२७७)
डॅरेन गफ ३/५९ [२५]
९२ (४२.५ षटके)
माइक अथर्टन २५ (४३)
क्रेग मॅकडरमॉट ५/४२ [१६.५]
ऑस्ट्रेलिया २९५ धावांनी विजयी
मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
पंच: स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज) आणि स्टीव्ह रँडेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: क्रेग मॅकडरमॉट (ऑस्ट्रेलिया)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसरी कसोटी (१-५ जानेवारी १९९५)[संपादन]

१-५ जानेवारी १९९५
धावफलक
वि
३०९ (११९.२ षटके)
माइक अथर्टन ८८ (२६७)
क्रेग मॅकडरमॉट ५/१०१ [३०]
११६ (४२.५ षटके)
मार्क टेलर ४९ (१३१)
डॅरेन गफ ६/४९ [१८.५]
२५५/२घो (७२ षटके)
ग्रॅमी हिक ९८* (१६६)
डॅमियन फ्लेमिंग २/६६ [२०]
३४४/७ (१२१.४ षटके)
मार्क टेलर ११३ (२४८)
अँगस फ्रेझर ५/७३ [२५]
सामना अनिर्णित
सिडनी क्रिकेट ग्राउंड, सिडनी
पंच: स्टीव्ह बकनर (वेस्ट इंडीज) आणि डॅरेल हेअर (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: डॅरेन गफ (इंग्लंड)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

चौथी कसोटी (२६-३० जानेवारी)[संपादन]

२६-३० जानेवारी १९९५
धावफलक
वि
३५३ (१४१.३ षटके)
माईक गॅटिंग ११७ (२८६)
क्रेग मॅकडरमॉट ३/६६ [४१]
४१९ (१२१.५ षटके)
ग्रेग ब्लेवेट १०२* (१८०)
डेव्हॉन माल्कम ३/७८ [२६]
३२८ (९४.५ षटके)
फिलिप डेफ्रेटास ८८ (९५)
मार्क वॉ ५/४० [१४]
१५६ (६१.१ षटके)
इयान हिली ५१* (१३६)
ख्रिस लुईस ४/२४ [१३]
इंग्लंडने १०६ धावांनी विजय मिळवला
अ‍ॅडलेड ओव्हल, अ‍ॅडलेड
पंच: पीटर पार्कर (ऑस्ट्रेलिया) आणि श्रीनिवास वेंकटराघवन (भारत)
सामनावीर: फिलिप डेफ्रेटास (इंग्लंड)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • ग्रेग ब्लेवेट आणि पीटर मॅकइन्टायर (दोन्ही ऑस्ट्रेलिया) यांनी कसोटी पदार्पण केले.

पाचवी कसोटी (३-७ फेब्रुवारी)[संपादन]

३-७ फेब्रुवारी १९९५
धावफलक
वि
४०२ (१३५.५ षटके)
मायकेल स्लेटर १२४ (२३१)
ख्रिस लुईस ३/७३ [३१.५]
२९५ (९६.३ षटके)
ग्रॅहम थॉर्प १२३ (२१८)
जो एंजल ३/६५ [२२.३]
३४५/८घो (९०.३ षटके)
ग्रेग ब्लेवेट ११५ (१५८)
ख्रिस लुईस २/७१ [१६]
१२३ (४१ षटके)
मार्क रामप्रकाश ४२ (५७)
क्रेग मॅकडरमॉट ६/३८ [१५]
ऑस्ट्रेलियाने ३२९ धावांनी विजय मिळवला
वाका मैदान, पर्थ
पंच: केई लीबेनबर्ग (दक्षिण आफ्रिका) आणि स्टीव्ह रँडेल (ऑस्ट्रेलिया)
सामनावीर: स्टीव्ह वॉ (ऑस्ट्रेलिया)
  • ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ[संपादन]