इंग्लंड क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२५
| इंग्लंड क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२५ | |||||
| तारीख | १७ – २१ सप्टेंबर २०२५ | ||||
| संघनायक | पॉल स्टर्लिंग | जेकब बेथेल | |||
| २०-२० मालिका | |||||
| निकाल | इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | हॅरी टेक्टर (८९ | फिल सॉल्ट (११८) | |||
| सर्वाधिक बळी | ग्रॅहाम ह्यूम (२) मॅथ्यू हम्फ्रेस (२) |
आदिल रशीद (४) | |||
| मालिकावीर | फिल सॉल्ट (इं) | ||||
इंग्लंड क्रिकेट संघाने सप्टेंबर २०२५ मध्ये आयर्लंड क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला.[१] या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले.[२] ऑगस्ट २०२४ मध्ये, क्रिकेट आयर्लंडने २०२५ च्या घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.[३] सर्व सामने डब्लिनमधील द व्हिलेज येथे खेळवण्यात आले.[४] इंग्लंडने २०१९ मध्ये आयर्लंडचा शेवटचा दौरा केला होता.[५]
संघ
[संपादन]३ सप्टेंबर रोजी, जॉर्डन कॉक्सला संघात समाविष्ट करण्यात आले.[८] ५ सप्टेंबर रोजी, मॅटी पॉट्सला टी२० मालिकेतून बाहेर करण्यात आले आणि सॅम कुरनला संघात समाविष्ट करण्यात आले.[९][१०] १४ सप्टेंबर रोजी, साकिब महमूद गुडघ्याच्या दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडला आणि त्याच्या जागी स्कॉट करीने संघात स्थान मिळवले, जो पूर्वी स्कॉटलंडकडून खेळला होता.[११] दुसरा टी२० सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर, करीला संघातून बाहेर करण्यात आले जेणेकरून तो ट्रेंट ब्रिज येथे झालेल्या वनडे कप फायनलमध्ये हँपशायरकडून खेळू शकेल.[१२]
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]१ला आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- जेकब बेथेलने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये इंग्लंडचे नेतृत्व केले.[१३]
- गेराथ डिलेनी (आ) त्याचा १०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळला.[१४]
- लॉर्कन टकरने (आ) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३,००० धावा पूर्ण केल्या.[१५]
- हॅरी टेक्टर आणि लॉर्कन टकर यांची १२३ धावांची भागीदारी ही आयर्लंडची टी२० मध्ये तिसऱ्या गड्यासाठीची सर्वोच्च भागीदारी ठरली, त्यांनी २०२२ मध्ये ओमानविरुद्ध टेक्टर आणि गॅरेथ डेलेनी यांच्यातील ८२ धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडला.[१६]
२रा आं.टी२० सामना
[संपादन]३रा आं.टी२० सामना
[संपादन]वि
|
||
- इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- बेन कॅलिट्झ (आ) आणि सोनी बेकर (इं) ह्या दोघांनी आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
संदर्भयादी
[संपादन]- ^ "West Indies, England to tour Ireland in 2025" [२०२५ मध्ये वेस्ट इंडिज, इंग्लंड आयर्लंडचा दौरा करणार.]. क्रिकबझ्झ. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "England Men and Women 2025 summer international fixtures revealed" [इंग्लंड पुरुष आणि महिला संघांचे २०२५ उन्हाळी आंतरराष्ट्रीय सामने जाहीर]. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "England fixtures announced for 2025" [२०२५ साठी इंग्लंडच्या सामन्यांचे वेळापत्रक जाहीर]. क्रिकेट आयर्लंड. २२ ऑगस्ट २०२४. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "International fixtures unveiled for summer '25" [२०२५ उन्हाळ्यासाठी आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक जाहीर]. क्रिकेट आयर्लंड. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "England Cricket Tour to Ireland – T20I Series 2025" [इंग्लंड क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा – २०२५ आंतरराष्ट्रीय टी२० मालिका]. गुलिव्हर्स स्पोर्ट्स ट्रॅव्हल. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Squad named as sell-out nears". क्रिकेट आयर्लंड. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "England Men name squads for South Africa and Ireland series" [दक्षिण आफ्रिका आणि आयर्लंड मालिकेसाठी इंग्लंडच्या पुरुष संघांची घोषणा]. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Jordan Cox earns belated call-up for Ireland T20Is". ईएसपीएन क्रिकइन्फो. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Update: England Men's IT20 squad" [अपडेट: इंग्लंड पुरुष आंतरराष्ट्रीय टी२० संघ]. इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Sam Curran added to England T20I squads as Ben Duckett takes break" [सॅम कुरनचा इंग्लंडच्या टी२० संघात समावेश, बेन डकेटला विश्रांती.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Saqib Mahmood ruled out of T20Is as Scott Currie earns maiden call-up" [स्कॉट करीला पहिल्यांदाच संघात स्थान, साकिब महमूद टी२० संघातून बाहेर.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Scott Currie makes late dash to make One-Day Cup final after England T20 washed out" [इंग्लंडचा टी२० सामना पावसामुळे रद्द, एकदिवसीय कपच्या अंतिम फेरीत स्कॉट करीचा उशिराने प्रवेश.]. द इंडिपेन्डन्ट. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Rising star Jacob Bethell takes England captaincy in his stride". ईएसपीएन क्रिकइन्फो. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ @cricketireland (17 September 2025). "1️⃣0️⃣0️⃣ caps for Gareth Delany across formats for Ireland!" (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ^ @cricketireland (17 September 2025). "Lorcan Tucker passes 3000 runs in all 3 formats for Ireland 🍀" (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ^ "Highest partnerships for Ireland in T20Is for any wickets" [आयर्लंडसाठी टी२० मध्ये कोणत्याही विकेटसाठी सर्वोच्च भागीदारी]. ईएसपीएन क्रिकइन्फो. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.

