इंग्लंडमधील शायर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(इंग्लंडमधील काऊंटीज आणि शायर्स या पानावरून पुनर्निर्देशित)

इंग्लंड-स्काॅटलंड-वेल्स-ऑस्ट्रेलिया येथील प्रदेशांची काउंटीजमध्ये विभागणी केली आहे. अशा काहींच्या नावांत शायर (Shire) हा प्रत्यय असतो.

इंग्लंडमधील शायर[संपादन]

ऑक्सफर्डशायर, केंब्रिजशायर, ग्लाउस्टरशायर, चेशायर, डर्बीशायर, नाॅटिंगहॅमशायर, नॉरदॅम्पटनशायर, बकिंगहॅमशायर, बर्कशायर, बेडफोर्डशायर, याॅर्कशायर, लँकेशायर, लिंकनशायर, लीसेस्टरशायर, वाॅरचेस्टरशायर, वाॅरविकशायर, विल्टशायर, स्टॅफर्डशायर, श्राॅपशायर, हटिंगडनशायर, हॅम्पशायर, हरफोर्डशायर, हिअरफोर्डशायर.

स्काॅटलंडमधील शायर[संपादन]

वेल्समधील शायर[संपादन]

हे सुद्धा पहा[संपादन]

इंग्लंडमधील सामंत