Jump to content

इंग्रज-नेपाळ युद्ध

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्रज-नेपाळ युद्ध

दिनांक १८१४-१८१६
स्थान नेपाळ
परिणती ईस्ट इंडिया कंपनीचा विजय
युद्धमान पक्ष
ईस्ट इंडिया कंपनी
गढवालचे राज्य
पातियाळाचे राज्य
नेपाळ
सैन्यबळ
पहिली मोहिम:
२२,००० सैन्य
६० तोफा
दुसरी मोहिम:
१७,००० सैन्य
११,००० पेक्षा थोडे जास्त

इंग्रज-नेपाळ युद्ध (किंवा गुरखा युद्ध) हे हे १८१४ ते १८१६ च्या दरम्यान नेपाळचे अधिराज्यब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यात झालेले युद्ध होते.