आहुपे घाट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आहूपे घाट या पानावरून पुनर्निर्देशित)

आहुपे घाट हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक प्राचीन व्यापारी घाट मार्ग आहे. हा रस्ता पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील आहुपे गावातून जातो.