आसिफ इक्बाल (क्रिकेट पंच)
Appearance
| व्यक्तिगत माहिती | |
|---|---|
| जन्म |
२५ डिसेंबर, १९८१ खानपुरा, बारामुल्ला, भारत |
| भूमिका | पंच |
| पंचाची माहिती | |
| वनडे पंच | ५ (२०२३–२०२४) |
| टी२०आ पंच | ३१ (२०२१–२०२५) |
| महिला वनडे पंच | ३ (२०२४) |
| महिला टी२०आ पंच | १३ (२०२२–२०२४) |
|
स्त्रोत: क्रिकइन्फो, ९ ऑक्टोबर २०२५ | |
आसिफ इक्बाल (जन्म: २५ डिसेंबर १९८१) हे संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणारे भारतीय वंशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच आहेत.[१][२] १० ऑक्टोबर २०२१ रोजी नामिबिया आणि पापुआ न्यू गिनी यांच्यातील पहिल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामना हा त्यांचा पंच म्हणून पहिला सामना होता.
संदर्भयादी
[संपादन]- ↑ "आसिफ इक्बाल". ईएसपीएन क्रिकइन्फो. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "आसिफ इक्बाल". क्रिकेटआर्काइव्ह. ९ ऑक्टोबर २०२५ रोजी पाहिले.