आसरा (१९६६ चित्रपट)
Appearance
1966 film by Satyen Bose | |||
| माध्यमे अपभारण करा | |||
| प्रकार | चलचित्र | ||
|---|---|---|---|
| मूळ देश | |||
| संगीतकार | |||
| दिग्दर्शक | |||
| प्रमुख कलाकार | |||
| प्रकाशन तारीख |
| ||
| |||
आसरा हा १९६६ मध्ये प्रदर्शित झालेला मदन मोहला निर्मित आणि सत्येन बोस दिग्दर्शित हिंदी चित्रपट आहे.[१] या चित्रपटात विश्वजीत, माला सिन्हा, बलराज साहनी, निरुपा रॉय आणि जगदीप यांच्या भूमिका आहेत.[२] या चित्रपटाचे संगीत लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांचे आहे.[१] हा चित्रपट १९६१ च्या बंगाली चित्रपट मध्यरातेर तारा चा रिमेक आहे. प्रोतिवा बोस यांना फिल्मफेर सर्वोत्तम कथा पुरस्कार नामांकन मिळाले.
संदर्भ
[संपादन]- ^ a b Cowie, Peter; Elley, Derek (1977). World Filmography: 1967. Fairleigh Dickinson Univ Press. p. 254. ISBN 978-0-498-01565-6.
- ^ Rajadhyaksha, Ashish; Willemen, Paul (2014). Encyclopedia of Indian Cinema. Routledge. ISBN 978-1-135-94325-7.