Jump to content

आशिष जैस्वाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आशिष जैस्वाल
विद्यमान
पदग्रहण
२०२४
पुढील आमदार

विधानसभा सदस्य
रामटेक विधानसभा मतदारसंघ साठी
विद्यमान
पदग्रहण
२००९

आशिष जैस्वाल मराठी राजकारणी आहेत. हे रामटेक मतदारसंघातून अपक्ष म्हणून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले. याआधी ते शिवसेनेकडून बाराव्या विधानसभेवर निवडून गेले होते.