आल्टन (इलिनॉय)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आल्टन शहरास मिसुरीतील पश्चिम आल्टन शहरास जोडणारा क्लार्क पूल

आल्टन हे अमेरिकेच्या इलिनॉय राज्यातील एक शहर आहे. मॅडिसन काउंटीतील हे शहर सेंट लुइस या मोठ्या शहरापासून २४ कि.मी (१५ मैल) उत्तरेला आहे. या शहराची वस्ती ३४,५११ (२००६चा अंदाज) आहे.