Jump to content

आलमबदी आझमी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आलम बदी
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख१६ मार्च 1936 संपादन
मृत्यू तारीख२२ जुलै 2026 संपादन
व्यवसायराजकारणी संपादन
पदMember of the Uttar Pradesh Legislative Assembly संपादन
राजकीय पक्षाचा सभासदसमाजवादी पक्ष संपादन

आलम बदी (१६ मार्च, १९३६ - २२ जुलै, २०२६) हे एक भारतीय राजकारणी आणि उत्तर प्रदेश विधानसभेतील निजामाबाद विधानसभा मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे आमदार होते.[] ते समाजवादी पक्षाचे सदस्य असून १८ व्या उत्तर प्रदेश विधानसभेचे सदस्य होते.[][] आपल्या राहणीमानामुळे प्रामाणिक आमदार अशी त्यांची ओळख होती.[]

वैयक्तिक जीवन

[संपादन]

आलम्बादी यांचा जन्म १६ मार्च १९३६ रोजी आजमगड जिल्ह्यातील विंदवाल येथे वदीवजमा आझमी यांच्यापोटी झाला. त्यांनी उच्च माध्यमिक पर्यंत शिक्षण घेतले असून त्यांच्याकडे इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदविका आहे. ते पेशाने अभियंता आहेत. त्यांनी कुदसिया खान यांच्याशी विवाह केला असून त्यांना सहा मुले आहेत.[]

संदर्भ

[संपादन]
  1. "Yogi 2.0 cabinet is younger than its predecessor, average age has dipped from 55 to 53 years". ThePrint. 27 March 2022. 10 April 2022 रोजी पाहिले.
  2. "Nizamabad Election Result 2022 LIVE Updates: Alam Badi of SP Wins". News18 (इंग्रजी भाषेत). 10 March 2022. 10 April 2022 रोजी पाहिले.
  3. "Uttar Pradesh-Nizamabad". Election Commission of India. 10 April 2022 रोजी पाहिले.
  4. बार से हैं विधायक, आज भी रहते हैं टिन शेड में
  5. "Member Profile". official website of Legislative Assembly of Uttar Pradesh. 12 June 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 10 December 2018 रोजी पाहिले.