आर. आर. तांबोळी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Imbox content.png
हा विभाग/लेख सामान्य उल्लेखनीयता मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुरूप नाही. कृपया या विषयाबद्दल विश्वसनीय स्रोत जोडून या लेखाची उल्लेखनीयता सिद्ध करण्यात मदत करा. जर याची उल्लेखनीयता सिद्ध केली जाऊ शकत नसेल, तर हा लेख दुसऱ्या लेखात एकत्रीत / पुनर्निर्देशित केला जाऊ शकतो किंवा थेट काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी.


Unbalanced scales.svg
या लेख/विभागाच्या नि:पक्षपातीपणाबद्दल वाद आहे.
कृपया या संबंधीची चर्चा चर्चापानावर पहा.


डाॅ. आर आर तांबोळी (राजमहंमद रसूल तांबोळी) (१ जून, १९६२) हे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. ह्या महाविद्यालयाची स्थापना इ. स. १९६२ साली विविध क्षेत्रातील जाणकार एकत्र येऊन स्थापन केलेल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची स्थापना करण्याल आली आहे. डाॅ. तांबोळी हे सूक्ष्मजीवशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी आणि विद्यापती (एम्. फिल) व विद्यावाच्यस्पती (पीएच्. डी) झालेेले आहेत.

आपल्या अध्यापनासह अभिनयाची आवड, अभिजात साहित्याची आवड व वाचन, काव्यवाचन व काव्यलेखन व समाजसेवेची आवड त्यांना आहे.तसेच त्यांनी महाविद्यालयीन जीवनापासूनच कथा-कविता लेखनाची आवड जोपासली आहे. गेल्या ३२ वर्षांपासून महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात अध्यापनाचे कार्य करत असून ते सध्या प्रभारी प्राचार्य म्हणून सेवारत आहेत.