Jump to content

आर.के. फिल्म्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
আর.কে. ফিল্মস্; R. K. Films; ആർ.കെ. ഫിലിംസ്; آر کے فلمز; R・K・フィルム; आर.के. फिल्म्स; أفلام راج كابور; ئاڕ کەی فیلمز; R. K. Films; R. K. Films; R. K. Films; आर के फिल्म्स; Film Studio; شركة إنتاج أفلام; Film Studio; R・K・フィルムズ
आर.के. फिल्म्स 
Film Studio
माध्यमे अपभारण करा
प्रकार
  • film production company
उद्योग
मालक संस्था
मुख्यालयाचे स्थान
संस्थापक
स्थापना
  • इ.स. १९४८
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q7273750
व्हीआयएएफ ओळखण: 261770916
एलसीसीएन ओळखण: nr94043197
आय.एम.डी.बी. दुवा: co0046238
विकिडाटावर माहिती संपादित करा
प्रवेशद्वार, चेंबूर, मुंबई

आर.के. फिल्म्स (किंवा आर.के. स्टुडिओ) ही एक भारतीय चित्रपट निर्मिती कंपनी आणि चित्रपट स्टुडिओ होता, ज्याची स्थापना बॉलीवूड अभिनेता राज कपूर यांनी केली स्वतःच्या नावाने केली होती. चेंबूर, मुंबई येथे याचे मुख्यालय होते आणि १९४८ मध्ये स्थापना झाली. त्याचा पहिला चित्रपट आग (१९४८) बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करू शकला नाही.[]

फिल्मोग्राफी

[संपादन]
चित्रपटवर्षदिग्दर्शकसंदर्भ
आग १९४८ राज कपूर []
बरसात १९४९ []
आवारा १९५१ []
आह १९५३ राजा नव्हाते
बूट पॉलीश १९५४ प्रकाश अरोरा []
श्री ४२० १९५५ राज कपूर []
जागते रहो १९५६ शंभू मित्रा []
अब दिल्ली दूर नहीं १९५७ अमर कुमार []
जिस देश में गंगा बहती है १९६० राधू करमाकर []
संगम १९६४ राज कपूर
मेरा नाम जोकर १९७०
कल आज और कल १९७१ रणधीर कपूर
बॉबी १९७३ राज कपूर
धरम करम १९७५ रणधीर कपूर [१०]
सत्यम शिवम सुंदरम १९७८ राज कपूर [११]
बीवी-ओ-बीवी १९८१ राहूल रवैल [१२]
प्रेम रोग १९८२ राज कपूर [१३]
राम तेरी गंगा मैली १९८५ [१४]
हिना १९९१ रणधीर कपूर [१५]
प्रेम ग्रंथ १९९६ राजीव कपूर [१६]
आ अब लौट चलें १९९९ ऋषी कपूर [१७]

 

संदर्भ

[संपादन]
  1. Bollywood: A History by Mihir Bose, Tempus, 2006, 0752428357
  2. "Aag (1948)". बॉलिवूड हंगामा. 30 April 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 August 2014 रोजी पाहिले.
  3. "Barsaat (1949)". बॉलिवूड हंगामा. 28 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 August 2014 रोजी पाहिले.
  4. "Awara (1951)". बॉलिवूड हंगामा. 19 October 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 August 2014 रोजी पाहिले.
  5. "Boot Polish (1954)". बॉलिवूड हंगामा. 28 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 August 2014 रोजी पाहिले.
  6. "Shree 420 (1955)". बॉलिवूड हंगामा. 10 July 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 August 2014 रोजी पाहिले.
  7. "Jagte Raho (1956)". बॉलिवूड हंगामा. 18 January 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 August 2014 रोजी पाहिले.
  8. "Ab Dilli Door Nahin (1957)". बॉलिवूड हंगामा. 6 March 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 August 2014 रोजी पाहिले.
  9. "Jis Desh Mein Ganga Behti Hai (1961)". बॉलिवूड हंगामा. 29 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 August 2014 रोजी पाहिले.
  10. "Dharam Karam (1975)". बॉलिवूड हंगामा. 29 January 2013 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 August 2014 रोजी पाहिले.
  11. "Satyam Shivam Sundaram (1978)". बॉलिवूड हंगामा. 30 June 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 August 2014 रोजी पाहिले.
  12. "Biwi-O-Biwi (1981)". बॉलिवूड हंगामा. 28 October 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 August 2014 रोजी पाहिले.
  13. "Prem Rog (1982)". बॉलिवूड हंगामा. 14 May 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 August 2014 रोजी पाहिले.
  14. "Ram Teri Ganga Maili (1985)". बॉलिवूड हंगामा. 28 February 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 August 2014 रोजी पाहिले.
  15. "Henna (1991)". बॉलिवूड हंगामा. 9 April 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 August 2014 रोजी पाहिले.
  16. "Prem Granth (1996)". बॉलिवूड हंगामा. 12 May 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 August 2014 रोजी पाहिले.
  17. "Aa Ab Laut Chalen (1999)". बॉलिवूड हंगामा. 12 October 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 August 2014 रोजी पाहिले.