आर्थर चुंग
Appearance

आर्थर चुंग (१० जानेवारी १९१८ - २३ जून २००८) हा इ.स. १९७० ते १९८० दरम्यान गयाना देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष होता.
बाह्य दुवे
[संपादन]- माहिती Archived 2017-08-12 at the वेबॅक मशीन.