आर्टी डिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

साचा:Stub-न्यू झीलॅंडचा क्रिकेट खेळाडू

आर्थर एडवर्ड डिक आर्टी डिक किंवा (जन्म:१० ऑक्टोबर १९३६ रोजी, न्यूझीलंडमधील मिडलमार्च येथे) न्यूझीलंडसाठी विकेट-किपर म्हणून १७ कसोटी सामने खेळला.