आर्जेन्टिना अ महिला क्रिकेट संघाचा ब्राझिल दौरा, २०२५-२६
Appearance
अर्जेंटिना अ महिला क्रिकेट संघाचा ब्राझील दौरा, २०२५-२६ हा ३० ते ३१ ऑक्टोबर २०२५ दरम्यान आयोजित केलेला क्रिकेट दौरा होता. या दौऱ्यात अर्जेंटिना अ महिला क्रिकेट संघ आणि ब्राझील महिला क्रिकेट संघ यांच्यात तीन ट्वेंटी२० सामने खेळवण्यात आले.[१] हे सामने २०२५ महिला दक्षिण अमेरिकन क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेचा भाग होते.[२]
सर्व तीन सामने इटागुआई येथील साओ फर्नांडो पोलो अँड क्रिकेट क्लबच्या मैदान क्रमांक ३ वर खेळवण्यात आले. ब्राझीलने पहिला सामना ६९ धावांनी जिंकला, तर दुसरा आणि तिसरा सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे ब्राझीलने मालिका १–० अशी जिंकली.[१]
खेळाडू
[संपादन]दौऱ्यासाठी खालील खेळाडूंची नोंद करण्यात आली होती.[३]
|
|
सामने
[संपादन]पहिला ट्वेंटी२० सामना
[संपादन]दुसरा ट्वेंटी२० सामना
[संपादन]तिसरा ट्वेंटी२० सामना
[संपादन]संदर्भ
[संपादन]- 1 2 "Womens SAC 2025 – Past Matches". क्रिकहिरोज (इंग्रजी भाषेत). ९ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "MCC embark on historic tour of Brazil with both men's and women's squads". लॉर्ड्स (इंग्रजी भाषेत). ३० ऑक्टोबर २०२५. ९ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.
- ↑ "Womens SAC 2025 Teams" [२०२५ महिला दक्षिण अमेरिकन अजिंक्यपद स्पर्धा – संघ]. क्रिकहीरोज (इंग्रजी भाषेत). ९ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.

