आर्ची अँड्रुझ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आर्ची अँड्र्यूज या पानावरून पुनर्निर्देशित)
आर्ची ॲंड्र्यूज
आर्ची कॉमिक्स या मालिकेतील पात्र
आवाज

चार्ल्स मुलन (१९४३ - १९४४)
जॅक ग्रीम्स (१९४४)
बर्ट बॉयर (१९४५)
बॉब हेस्टिंग्स (१९४५ - १९५३)
डॅलस मॅकेनॉन (१९६८ - १९७६)
जे. मायकेल रोन्सेटी (१९८७)
ॲंड्र्यू रॅनल्स (१९९९ - २०००)
माहिती
नातेवाईक फ्रेड ॲंड्र्यूज (वडील)
मेरी ॲंड्र्यूज (आई)
आर्टी ॲंड्र्यूज (आजोबा)
ॲलिस्टर एन्ड्र्यूज (चुलत भाऊ)
तळटिपा


आर्ची अँड्रुझ हे आर्ची कॉमिक्स फ्रॅंचाइझ मधील मुख्य पात्र आहे.

१९४१ मध्ये प्रकाशक जॉन एल. गोल्डवॉटर आणि कलाकार बॉब मॉन्टाना यांनी आर्ची अँड्र्यूजला प्रकाशित केले [१]. यासाठी त्यांनी लेखक विक ब्लूम यांची मदत घेतली. [२][३] दीर्घ काळ चालणारी आर्ची अँड्र्यूज रेडिओ मालिकेतसुद्धा हेच मुख्य पात्र आहे. रिवरडेल मधील केजे अपा यांनी आर्चीला चित्रित केले आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ Windolf, Jim (December 2006). "American Idol". Vanity Fair. Archived from the original on July 13, 2016. January 12, 2017 रोजी पाहिले. Since the [court] settlement, every Archie product has listed John Goldwater as 'creator.' The name Bob Montana falls under a separate credit line that defines him as the 'creator' of 'the original characters’ likenesses.' Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)
  2. ^ Pep Comics #22 at the Grand Comics Database. Retrieved January 9, 2017.
  3. ^ Offenberger, Rik (March 1, 2003). "Publisher Profile: Archie Comics". Borderline (19). Archived from the original on October 28, 2016. January 9, 2017 रोजी पाहिले – MightyCrusaders.net द्वारे. Unknown parameter |deadurl= ignored (सहाय्य)