Jump to content

रॉयल मिलिटरी अकादमी सँडहर्स्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आरएमए सँडहर्स्ट या पानावरून पुनर्निर्देशित)

रॉयल मिलिटरी अकादमी सँडहर्स्ट, आरएमएएस किंवा आरएमए सँडहर्स्ट ही युनायटेड किंग्डममधील अनेक लष्करी अकादमींपैकी एक आहे. -ब्रिटिश सैन्याचे अधिकारी थ्यांचे सुरुवातीचे प्रशिक्षण येथे घेतात. हे बर्कशायरमधील सँडहर्स्ट शहरात आहे, त्याचे औपचारिक प्रवेशद्वार लंडनच्या नैऋत्येस असलेल्या सरे काउंटीमध्ये कॅम्बर्ली येथे आहे. सर्व ब्रिटिश सैन्य अधिकारी तसेच कारकीर्दीत उशीरा अधिकारी प्रशिक्षण घेणारे पूर्वीचे वॉरंट ऑफिसर येथे प्रशिक्षण घेतात. यांशिवाय अनेक देशांमधील पुरुष आणि महिलां अधिकारी प्रशिक्षित केले जातात.[] []

जुन्या कॉलेज इमारती
पासिंग आउट परेड

उल्लेखनीय माजी विद्यार्थी

[संपादन]

सँडहर्स्ट अकादमीच्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अनेक राजे, राजपुत्र, सर्वोच्च सेनापती आणि इतर उच्चाधिऱ्यांचा समावेश आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Covid-19: Sandhurst military cadets rapped over 'mass outbreak'". BBC News (इंग्रजी भाषेत). 2021-02-03. 2025-02-11 रोजी पाहिले.
  2. ^ "Future Soldier" (PDF). army.mod.uk.