Jump to content

आयएनएस गोदावरी (एफ२०)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आय. एन. एस. गोदावरी या पानावरून पुनर्निर्देशित)

आयएनएस गोदावरी ही भारताची फ्रिगेट आहे.

कार्य

[संपादन]

या फ्रिगेटची २५ मेपासून[कोणते वर्ष?] एडनच्या आखातामध्ये नेमणूक करण्यात आली आहे. आयएनएस गोदावरीने आतापर्यंत जगभरातील एकूण २१९ जहाजांची समुद्री चाच्यांपासून सुटका करण्यात यश मिळवले आहे.

आयएनएस गोदावरी निर्धारित वेगाने जात असतांना पाकिस्तानच्या पीएनएस बाबर मागून गोदावरीला धडक दिली होती.

भारतीय नौदलात ५ प्रकारच्या फ्रिगेट आहेत - शिवालिक, निलगिरी, गोदावरी, ब्रह्मपुत्रा आणि तलवार.

हे सुद्धा पहा

[संपादन]