आयएनएस उदयगिरी (एफ३५)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आय.एन.एस. उदयगिरी या पानावरून पुनर्निर्देशित)
आय.एन.एस. उदयगिरी (mr); INS Udaygiri (fi); INS Udaygiri (en); آی‌ان‌اس اودایجیری (اف۳۵) (fa); INS Udaygiri (ga); INS Udaygiri (pap) schip (nl); indisches Schiff (de); barku den India (pap)
आय.एन.एस. उदयगिरी 
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारजहाज
चालक कंपनी
Country of registry
महत्वाची घटना
  • ship launching (इ.स. १९७२)
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

आय.एन.एस. उदयगिरी (F35) ही भारतीय आरमाराची निलगिरी प्रकारची फ्रिगेट होती. ही नौका १८ फेब्रुवारी, इ.स. १९७६ ते २४ ऑगस्ट, इ.स. २००७ अशी ३१ वर्षे भारताच्या आरमारी सेवेत होती. ११३ मी लांबच्या या नौकेवर १७ अधिकाऱ्यांसह २६७ खलाशी व सैनिक असायचे.