आयुष महेश खेडेकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

आयुष महेश खेडेकर हा एक भारतीय बाल कलाकार आहे. आयुष हा त्याच्या स्लमडॉग मिलियोनेर (२००८) ह्या चित्रपटातील 'जमाल मलिक' ह्या भूमिकेमुळे प्रकाशझोतात आला.

जीवन[संपादन]

आयुषचा जन्म मुंबईत झाला असला तरी तो मूळचा रत्नागिरीचा आहे. तो मुंबईत रमाबाई बाबुभाई कनाकिया ह्या शाळेत शिकतो. आयुषची आई मराठी शाळेत शिक्षिका आहे व वडील अभियांत्रिक आहेत. आयुष हा वयाच्या ४ थ्या वर्षापासून अभिनय करत आला आहे. ब्रिटानिया, कोलगेट, एच डी एफ सी इत्यादी कंपन्याच्या जाहिरातींत त्याने काम केले आहे.