आयुष्मान भव आयुर्वेद क्लिनिक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: जाहिरातबाजी, अविश्वकोशीय मजकूर

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

आयुष्मान भव आयुर्वेद आणि केरळीय पंचकर्म क्लिनिक हे नाशिक येथील आयुर्वेद व पंचकर्म उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या सर्वोत्तम आयुर्वेदिक क्लिनिकपैकी एक आहे. येथे सर्व प्रकारच्या जुनाट आजारांवर जसे- आमवात, संधीवात, पॅरालिसीस, प्सोरियसिस, मनक्यांचे व पाठीचे आजार, त्वचा विकार, वंध्यत्व व अजुन काही आजारांवर यशस्वी चिकित्सा केली जाते.

आयुर्वेदा मधील केरळची दीर्घ व विलक्षण परंपरा जगभरात प्रख्यात आहे.

डॉ.योगेश चव्हाण अनुभवी आणि नाशिकमधील सर्वोत्तम एम डी आयुर्वेद डॉक्टरांपैकी एक आहे[१]. आपल्या लेखांच्या माध्यमांतुन ते आयुर्वेद व निरोगी आयुष्याच्या सवयींबद्दल जनजागृती करत असतात. ते आपल्या प्रसिद्ध ब्लॉग च्या माध्यमाने देखिल अनेक रोग व ते टाळण्यासाठीच्या टीप्स बद्दल मर्गदर्शन करतात.

त्यांना आजवर अनेक संस्थांनी सन्मानीत केले आहे. आयुर्वेद आणि केरळीय पंचकर्माच्या सहाय्याने सर्व प्रकारच्या जुनाट आजारांची चिकित्सा येथे केली जाते.

  1. ^ "Ayurvedic Doctors in Nashik - Book Instant Appointment, Consult Online, View Fees, Feedbacks". Lybrate (en मजकूर). 2019-02-21 रोजी पाहिले.