Jump to content

आयसीसी आंतरखंडीय चषक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आयसीसी आंतरखंडीय चषक
आयोजक आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
प्रकार प्रथम वर्गीय क्रिकेट
प्रथम २००४
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद-फेरी स्पर्धा
संघ बदलते
(सर्वोच्च १४)
(अलीकडे ८)
सद्य विजेता आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
यशस्वी संघ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड (4 शीर्षक)
सर्वाधिक धावा केन्या स्टीव टिकोलो (१,९१८)[]
सर्वाधिक बळी आयर्लंडचे प्रजासत्ताक ट्रेन्ट जॉन्स्टन (८१)[]
२०१५–१७ आयसीसी आंतरखंडीय चषक
२०१५–१७ आयसीसी विश्व क्रिकेट लीग स्पर्धा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना आयोजित क्रिकेट स्पर्धा आयसीसी आंतरखंडीय चषकाचा मुख्य उद्देश असोसिएट संघाना प्रथम श्रेणी सामण्यांचा सराव देणे आहे व त्यांना कसोटी पात्रते पर्यंत पोहंचवणे आहे. भविष्यात ही स्पर्धा दोन विभागात खेळवली जाण्याची शक्यता आहे.

स्पर्धेचा इतिहास

[संपादन]

२००४

[संपादन]

सर्व प्रथम ही स्पर्धा २००४ मध्ये खेळवण्यात आली. संयुक्त अरब अमिरात मध्ये झालेल्या ह्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्कॉटलंड ने कॅनडाचा एक डाव व ८४ धावांनी पराभव करून ही स्पर्धा जिंकली.

संघ रचना खालील प्रमाणे होती.

आफ्रिकाअमेरिकाआशियायुरोप

केन्या
नामिबियन
युगांडा

बर्म्युडा
कॅनडा
अमेरिका

मलेशिया
नेपाळ
संयुक्त अरब अमिरात

Flag of the Netherlands नेदरलँड्स
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड
स्कॉटलंड

प्रत्येक गटातील प्रथम संघ उपांत्य फेरीत खेळला. उपांत्य फेरीत कॅनडा, स्कॉटलंड, केन्या संयुक्त अरब अमिरात हे संघ खेळले.

गुण पद्धती

[संपादन]
विजय१४
अणिर्नीत
हार किंवा समसमान
फलंदाजी बोनसपहिल्या ९० षटकात काढलेल्या प्रत्येक २५ धावांसाठी ०.५ गुण.
गोलंदाजी बोनसप्रत्येक बळी साठी ०.५ गुण

२००५

[संपादन]

आफ्रिका

[संपादन]
संघसाविअणिहागु
केन्या४९
नामिबियन ४६.५
युगांडा ३२

आशिया

[संपादन]
संघसाविअणिहागु
संयुक्त अरब अमिरात४१
नेपाळ ४०.५
हॉंगकॉंग १८

युरोप

[संपादन]
संघसाविअणिहागु
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड४१
स्कॉटलंड२१
Flag of the Netherlands नेदरलँड्स११.५

उत्तर अमेरिका

[संपादन]
संघसाविअणिहागु
बर्म्युडा६२
कॅनडा५१
केमॅन आयलंड२३

(सा - सामने, वि-विजय, अणि-अणिर्नीत, हा-हार, गु-गुण)


२००६

[संपादन]

२००७-०८

[संपादन]

२००९-१०

[संपादन]

संघ प्रदर्शन

[संपादन]
Overall Record
वर्ष विजेता उप-विजेता
२००४ स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड कॅनडाचा ध्वज कॅनडा
२००५ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड केन्याचा ध्वज केन्या
२००६-०७ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड कॅनडाचा ध्वज कॅनडा
२००७-०८ आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड नामिबियाचा ध्वज नामिबिया
२००९-१०
संघ स्प स्पवि सा वि हा अनि वि%
आयर्लंडचे प्रजासत्ताकचा ध्वज आयर्लंड २३१३७३.९%
स्कॉटलंडचा ध्वज स्कॉटलंड २१६५.०%
केन्याचा ध्वज केन्या २३५२.२७%
Flag of the Netherlands नेदरलँड्स २१११३३.३३%
कॅनडाचा ध्वज कॅनडा २२१३३१.८१%
नामिबियाचा ध्वज नामिबिया १६५९.४%
संयुक्त अरब अमिरातीचा ध्वज संयुक्त अरब अमिराती १६३४.८%
बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडा १५३३.३%
नेपाळचा ध्वज नेपाळ ७५.०%
युगांडाचा ध्वज युगांडा २५.०%
अफगाणिस्तानचा ध्वज अफगाणिस्तान ९०.०%
झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे ८०.०%
Flag of the United States अमेरिका ५०.०%
हाँग काँगचा ध्वज हाँग काँग २५.०%
मलेशियाचा ध्वज मलेशिया ०.०%
केमन द्वीपसमूहचा ध्वज केमन द्वीपसमूह ०.०%

Key: स्प/स्पवि=स्पर्धा सहभाग/विजय, सा=सामने, वि/हा/अनि=विजय/हार/अनिर्णित, वि%=विजय सरासरी, अनिर्णित सामना अर्धा विजय.

बाह्य दुवे

[संपादन]

साचा:आयसीसी आंतरखंडीय चषक

  1. "Records / ICC Intercontinental Cup / Most runs". cricinfo.com.
  2. "Records / ICC Intercontinental Cup / Most wickets". cricinfo.com.