आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२५–२६
Appearance
| आयर्लंड महिला क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा, २०२५–२६ | |||||
| तारीख | ५ – १९ डिसेंबर २०२५ | ||||
| संघनायक | लॉरा वॉल्व्हार्ड | गॅबी लुईस | |||
| एकदिवसीय मालिका | |||||
| निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | लॉरा वॉल्व्हार्ड (२५५) | ओर्ला प्रेंडरगास्ट (१४६) | |||
| सर्वाधिक बळी | नॉनकुलुलेको म्लाबा (७) | एमी मॅग्वायर (४) | |||
| मालिकावीर | लॉरा वॉल्व्हार्ड (द) | ||||
| २०-२० मालिका | |||||
| निकाल | दक्षिण आफ्रिका संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | लॉरा वॉल्व्हार्ड (१३७) | लिआह पॉल (७४) | |||
| सर्वाधिक बळी | सुने लूस (४) क्लोई ट्रायॉन (४) |
एमी मॅग्वायर (३) | |||
आयर्लंड महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला.[१][२][३] या दौऱ्यात तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले.[४][५] मार्च २०२५ मध्ये, क्रिकेट दक्षिण आफ्रिकाने (सीएसए) २०२५ च्या घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.[६][७]
संघ
[संपादन]| आं.ए.दि.[८] | आं.टी२०[९] | आं.ए.दि.[१०] | आं.टी२०[११] |
|---|---|---|---|
|
| ||
आंतरराष्ट्रीय टी२० मालिका
[संपादन]१ला आं.टी२० सामना
[संपादन]२रा आं.टी२० सामना
[संपादन]३रा आं.टी२० सामना
[संपादन]वि |
||
- नाणेफेक नाही
- पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला आं.ए.दि. सामना
[संपादन]वि |
२११/३ (३६.५ षटके) | |
- आयर्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- पावसामुळे सामना प्रत्येकी ४७ षटकांचा खेळवण्यात आला.
२रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि |
३०१ (४७.५ षटके) | |
ओर्ला प्रेंडरगास्ट ९७ (८६) लीह जोन्स ३/४८ (६.५ षटके) |
- दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- लीह जोन्सने (द) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- ह्या मैदानावर खेळवला गेलेला हा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.[ संदर्भ हवा ]
३रा आं.ए.दि. सामना
[संपादन]संदर्भयादी
[संपादन]- ↑ "No Tests in CSA's home schedule for 2025-26; SA women to host Ireland, Pakistan" [२०२५-२६ साठी सीएसएच्या घरच्या वेळापत्रकात कोणतेही कसोटी सामने नाहीत; दक्षिण आफ्रिकेतील महिला संघ आयर्लंड, पाकिस्तानचे यजमानपद भूषवणार]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "South Africa announce international fixtures for 2025/26 home season" [दक्षिण आफ्रिकेतर्फे २०२५/२६ च्या घरच्या हंगामासाठी आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "महिलांचे भविष्यातील दौऱ्यांचे कार्यक्रम" (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ४ नोव्हेंबर २०२४. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "CSA announce a change to the start time for Proteas Women's T20I at Newlands" [सीएसएने न्यूलँड्स येथे होणाऱ्या प्रोटीया महिला टी२० च्या सुरुवातीच्या वेळेत बदल जाहीर केला]. क्रिकेट दक्षिण आफ्रिका]. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "South Africa announce home schedule for 2025-26 season, no home Test for men" [दक्षिण आफ्रिकेकडून २०२५-२६ हंगामासाठी घरच्या मैदानावर वेळापत्रक जाहीर, पुरुषांसाठी घरच्या मैदानावर कसोटी नाही]. इंडिया टीव्ही. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "२०२५/२६ आंतरराष्ट्रीय हंगामासाठी सीएसएतर्फे घरच्या मैदानाचे वेळापत्रक जाहीर". क्रिकेट दक्षिण आफ्रिका]. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "South Africa Reveals International Fixtures for 2025/26 Home Season" [दक्षिण आफ्रिकेतर्फे २०२५/२६ च्या घरच्या हंगामासाठी आंतरराष्ट्रीय वेळापत्रक जाहीर]. क्रिकझाइन. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Proteas Women squads for December's inbound tour against Ireland confirmed" [डिसेंबरमध्ये आयर्लंडविरुद्ध होणाऱ्या घरच्या दौऱ्यासाठी प्रोटीया महिला संघाची घोषणा]. क्रिकेट दक्षिण आफ्रिका]. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "South Africa confirm squads for white-ball series against Ireland" [आयर्लंडविरुद्धच्या व्हाईट बॉल मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघांची घोषणा]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Ireland Women's squad named for South Africa tour" [दक्षिण आफ्रिकेसाठी आयर्लंड महिला संघाची घोषणा]. क्रिकेट आयर्लंड. 2025-11-27 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ↑ "Maguire returns to Ireland squad for SA tour" [दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी मॅग्वायर आयर्लंड संघात परतली]. बीबीसी स्पोर्ट. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.

