आयएनएस करंज (एस२३)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आयएनएस करंज (२०१८) या पानावरून पुनर्निर्देशित)
आयएनएस करंजचे जलावतरण
इतिहास
भारत नौसैनिक ध्वज भारतीय नौसेनाभारत
श्रेणी व प्रकार:
नाव: आयएनएस करंज
मालक:
चालक:
जहाज नोंदणी बंदर:
मार्ग:
आदेशित: इ.स. २००५
प्रदान:
बांधणारे: माझगांव डॉक
किनारा:
यार्ड क्रमांक:
मार्ग क्र:
विमोचित: ३१ जानेवारी, इ.स. २०१८[१]
पूर्णता:
पुनर्क्रियान्वयन:
सेवाकाल: yes
पुनर्नामाभिधान:
पुनर्वर्गीकरण:
पुनर्बांधणी:
गृहबंदर:
ओळख:
ध्येय:
उपनाव/वे:
सन्मान व
पुरस्कार:
कब्जा:
स्थिती: समुद्री चाचण्या
नोंदी:
बिल्ला:
सर्वसाधारण वैशिष्ट्ये
श्रेणी व प्रकार: साचा:Sclass-पाणबुडी
वजन टनात:
प्रतिसारण: १,५६५ टन (१,७२५ short ton) (CM-2000)
लांबी: ६१.७ मी (२०२ फूट) (CM-2000)
बीम: ६.२ मी (२० फूट)
उंची:
डुबावा: ५.४ मी (१८ फूट)
कर्षण:
खोली:
डेक्स:
रॅंप्स:
Propulsion: डीझेल-विद्युत
गती:
  • १२ नॉट (२२ किमी/ता) समुद्रपातळीवर
  • २० नॉट (३७ किमी/ता) (submerged) पाण्याखाली
पल्ला:
  • ५५० nmi (१,०२० किमी) ५ नॉट (९.३ किमी/ता; ५.८ मैल/तास) वेगाने समुद्रपातळीवर
  • ६,५०० nmi (१२,००० किमी) वेगाने ८ नॉट (१५ किमी/ता; ९.२ मैल/तास) पाण्याखाली
चाचणी खोली: >३५० मीटर (१,१५० फूट)[२]
नौका व
विमाने:
क्षमता:
दल:
एकूण कर्मी: ३१
कर्मीदल:
सक्रियन कालावधी:
शस्त्रसंभार:
  • १० नग, ५३३ मिमी (२१ इंच) टॉर्पेडो, ज्यात वरुणास्त्र 65E/SAET-60 प्रकारच्या टॉर्पेडोचे १८ संच किंवा एक्झोसेट क्षेपणास्त्रे असू शकतात.
  • ३० नग, सुरूंग टॉर्पेडो ऐवजी
असलेली विमाने:
विमानन सुविधा:

आयएनएस करंज (एस५२) ही भारताची कलवारी वर्गाची डीझेल-विद्युत पाणबुडी आहे. ही पाणबुडी मुंबईजवळील माझगांव डॉकमध्ये बांधली गेलेली तिसरी पाणबुडी आहे. याची रचना फ्रांसच्या स्कॉर्पीन वर्गाच्या पाणबुड्यांवर आधारित आहे.

३१ जानेवारी, २०१८ रोजी हिच्या समुद्री चाचण्या सुरू झाल्या.

वैशिष्ट्ये[संपादन]

  • अत्याधुनिक तंत्रज्ञान, शत्रूंना अचूक हेरून लक्ष्य करण्याची क्षमता.
  • कमी आवाजामुळे शत्रूंना चकवा देण्याचीही क्षमता.
  • टॉर्पिडो (पाणतीर), जहाजभेदी क्षेपणास्त्रे आदींनी सज्ज.
  • लांबी ६७.५ मीटर, उंची १२.३ मीटर, वजन १,५६५ टन.
  • जास्तीत जास्त काळ पाण्याखाली राहण्यासाठी ऑक्सिजन निर्मितीची व्यवस्था.
  • कोणत्याही रडारच्या टप्प्यात येत नाही.
  • पाणबुडीतून जमिनीवरही मारा करण्याची क्षमता.
  • एका पल्ल्यात ५००० किमी पेक्षा जास्त अंतर कापण्याची क्षमता.
  • पाण्याखाली ३५० मीटरपर्यंत खोल जाण्याची क्षमता.

हे सुद्धा पहा[संपादन]


संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Third Scorpene class submarine INS Karanj launched".
  2. ^ [१]