आयएआय हॅरॉप
Appearance
| हॅरॉप | |
|---|---|
|
पॅरिस एअरशो २०१३ मध्ये आयएआय हॅरॉप | |
| प्रकार | लॉइटरिंग म्युनिशन |
| उत्पादक देश | इस्राएल |
| उत्पादक | इस्राएल एरोस्पेस इंडस्ट्रीज |
| उपभोक्ते | इस्राएल अझरबैजान नेदरलँड्स भारत मोरोक्को |
आयएआय हॅरॉप हे इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजच्या एमबीटी मिसाईल्स डिव्हिजनने विकसित केलेले एक लॉइटरिंग म्युनिशन (हेरगिरी करणारे ड्रोन किंवा तत्सम उपकरण) आहे. ते युद्धभूमीच्या वरती घिरट्या घालण्यासाठी किंवा लटकण्यासाठी, लक्ष्य दिसण्याची वाट पाहण्यासाठी आणि ऑपरेटरच्या आदेशानुसार हल्ला करण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
