आमगाव विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आमगांव विधानसभा मतदारसंघ या पानावरून पुनर्निर्देशित)

आमगांव विधानसभा मतदारसंघ - ६६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार, केलेल्या मतदारसंघाच्या रचणेनुसार, आमगांव मतदारसंघात गोंदिया जिल्ह्यातील १. देवरी, २. सालेकसा आणि ३. आमगांव या तालुक्यांचा समावेश होतो. आमगांव हा विधानसभा मतदारसंघ गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात मोडतो आणि हा मतदारसंघ अनुसूचित जमाती - ST च्या उमेदवारांसाठी राखीव आहे.[१][२]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे सहसराम मारोती कोरोटे हे आमगांव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.[३]

आमदार[संपादन]

वर्ष आमदार[४] पक्ष
२०१९ सहसराम मारोती कोरोटे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
२०१४ संजय हनवंतराव पुराम भारतीय जनता पक्ष
२००९ रामरतनबापू भरतभापू राऊत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

निवडणूक निकाल[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  1. ^ "भारत परिसीमन आयोग यांची अधिसूचना" (PDF). Archived (PDF) from the original on 2009-02-19. १२ October २००९ रोजी पाहिले.
  2. ^ "Delimitation of Parliamentary & Assembly Constituencies Order - 2008".
  3. ^ "१४ वी महाराष्ट्र विधानसभा २०१९ सदस्यांचा संक्षिप्त जीवन परिचय" (PDF).
  4. ^ "STATISTICAL REPORTS OF GENERAL ELECTION TO STATE LEGISLATIVE ASSEMBLY (VIDHANSABHA)".