Jump to content

ॲना कॅरोलिना श्मीडलोव्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आना कॅरोलिना श्मियेदलोव्हा या पानावरून पुनर्निर्देशित)
ॲना कॅरोलिना श्मीडलोव्हा
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वस्लोव्हाकिया संपादन
कोणत्या देशामार्फत खेळलास्लोव्हाकिया संपादन
स्थानिक भाषेतील नावAnna Karolína Schmiedlová संपादन
दिलेले नावAnna, Karolína संपादन
आडनावSchmiedlová संपादन
जन्म तारीख१३ सप्टेंबर 1994 संपादन
जन्मस्थानकोशित्सा संपादन
भावंडेKristína Schmiedlová संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषास्लोव्हाक भाषा संपादन
व्यवसायटेनिस खेळाडू संपादन
निवासस्थानब्रातिस्लाव्हा संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2011 संपादन
खेळ-संघाचा सदस्यSlovakia Billie Jean King Cup team संपादन
खेळटेनिस संपादन
एकेरीमधील प्रदर्शन432–316 संपादन
दुहेरीमधील प्रदर्शन39–65 संपादन
Playing handउजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड संपादन
Participant in२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस संपादन

ॲना कॅरोलिना श्मीडलोव्हा (१३ सप्टेंबर, १९९४:कोशिच, स्लोव्हेनिया - ) ही स्लोव्हेनियाची व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहँड आणि दोन्ही हाताने बॅकहँड फटका मारते.