Jump to content

आनंद नगर (मुंबई) मेट्रो स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आनंद नगर
मुंबई मेट्रो स्थानक
स्थानक तपशील
पत्ता भारत
फलाट
मार्गिका पिवळी मार्गिका २
इतर माहिती
उद्घाटन २ एप्रिल २०२२
सेवा
मागील स्थानक   मुंबई मेट्रो   पुढील स्थानक
पिवळी मार्गिका २
टर्मिनस

आनंद नगर हे मुंबई मेट्रोच्या पिवळी मार्गिका २ वरील एक स्थानक आहे. ह्या स्थानकाचे उद्घाटन २ एप्रिल २०२२ रोजी झाले.