आनंद काळे
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
| आनंद काळे | |
|---|---|
|
| |
| जन्म |
२८ सप्टेंबर, १९७२ कोल्हापूर, महाराष्ट्र |
| राष्ट्रीयत्व | भारतीय |
| कार्यक्षेत्र | अभिनेता |
| प्रमुख दूरचित्रवाणी कार्यक्रम | चार दिवस सासूचे, माझी तुझी रेशीमगाठ, स्वराज्य रक्षक संभाजी |
आनंद काळे (जन्म:२८ सप्टेंबर, १९७२) हे मराठी व हिंदी दूरचित्रवाणी, रंगभूमी व चित्रपट अभिनेते आहेत. त्यांनी दूरदर्शन वाहिनी वरील वेगवेगळ्या मलिंकांमधून एकूण७००० हून अधिक भागांमध्ये भूमिका केली असून ४० हून अधिक चित्रपटांत काम केले आहे.[१] यातील बहुतांशी मराठी तर काही हिंदी, २ दाक्षिणात्य व एक हॉलिवूड पटाचा समावेश आहे.
कारकीर्द
[संपादन]रंगभूमी (Theatre)
[संपादन]दूरचित्रवाणी मालिका (Television)
[संपादन]- चार दिवस सासूचे – अशोक देशमुख (३६०० भाग)[३]
- स्वराज्यरक्षक संभाजी – कोंडाजी फर्जंद[४]
- माझी तुझी रेशीमगाठ – विश्वजीत चौधरी[५]
- संत गजानन शेगावीचे – वज्रभूषण चंदोरकर
- स्वराज्यजननी जिजामाता – प्रतापराव गुजर
चित्रपट (Films)
[संपादन]पुरस्कार (Awards)
[संपादन]- झी मराठी अवॉर्ड्स – सर्वोत्तम सहाय्यक अभिनेता (पुरुष) – माझी तुझी रेशीमगाठ
- संस्कृती कलादर्पण पुरस्कार – स्वराज्यरक्षक संभाजी (कोंडाजी बाबा)
- फिल्मफेअर मराठी पुरस्कार नामांकन – घे भरारी (१९९९)
वैयक्तिक जीवन
[संपादन]आनंद काळे यांचे बालपण आणि शिक्षण कोल्हापूर माईसाहेब बावडेकर प्रशाला व प्रायव्हेट हायस्कूल येथे झाले.[७] DRK कॉलेज मधून त्यांनी B‘com पूर्ण केले. शाळा कॉलेज मध्ये त्यांना फुटबॉल मध्ये अनेक पारितोषिके मिळवली. अभिनयाबरोबरच त्यांना मोटारसायकल रायडिंगची आवड आहे. त्यांनी त्यांच्या कावासाकी निंजा १००० या मोटरसायकल वरून काश्मीर ते कन्याकुमारी हा प्रवास पूर्ण केला आहे.[८] गेली २५ वर्षे ते हॉटेल व्यवसायातही कार्यरत आहेत.[५] कोल्हापूर मधील सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. कोल्हापूर चित्रनगरी साठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. केशवराव भोसले नाट्यगृह पुनर्बांधणी साठी त्यांनी चळवळ उभी केली.
संदर्भ
[संपादन]- 1 2 "Life comes full circle for Aanand Kale". The Times of India. 16 September 2025 रोजी पाहिले.
- ↑ चुका उधृत करा:
<ref>चुकीचा कोड;YouTubeNatakनावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ↑ "निधड्या छातीचं कोल्हापूर..!". सकाळ. 2019-03-31. 2025-12-27 रोजी पाहिले.
- ↑ चुका उधृत करा:
<ref>चुकीचा कोड;Loksattaनावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - 1 2 "'माझी तुझी रेशीमगाठ'फेम विश्वजीत आहे हॉटेल व्यवसायिक; पहा मराठमोळ्या अभिनेत्याची लक्झरी लाइफस्टाइल". Lokmat. 2022-06-17. 2025-12-27 रोजी पाहिले.
- ↑ "मराठी मालिकांनंतर आनंद काळे थेट हॉलिवूडमध्ये!". My Mahanagar. 2019-09-26. 2025-12-27 रोजी पाहिले.
- ↑ चुका उधृत करा:
<ref>चुकीचा कोड;Officialनावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ↑ चुका उधृत करा:
<ref>चुकीचा कोड;Iyemarathiनावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
‘महाराष्ट्र टाइम्स - स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेतील कोंडाजीबाबा हॉलिवूडमध्ये
लोकसत्ता - कोंडाजी बाबांची भूमिका करणारे आनंद काळे खऱ्या आयुष्यात कसे आहेत?
लोकमत - आनंद काळे झाले भावूक, अशी लिहिली पोस्ट
- टाइम्स ऑफ इंडिया : Aanand Kale happy to be back on stage
- लोकसत्ता : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत कोंडाजी बाबा साकारणारे आनंद काळे
- महाराष्ट्र टाइम्स : आंतरराष्ट्रीय बायकर्स महोत्सवात IBW आनंद काळे
- ABP माझा : 'माझी तुझी रेशीमगाठ' मालिकेतून विश्वजित काका घेणार ब्रेक; 'कोल्हापूर ते कश्मीर लेह लडाख' सफर करणार
बाह्यसंदर्भ
[संपादन]- IMDb Profile
- अधिकृत संकेतस्थळ www.annandkale.com