आनंद व्यंकटेश काटीकर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आनंद काटीकर या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
आनंद व्यंकटेश काटीकर
जन्म नाव आनंद व्यंकटेश काटीकर
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg

प्राध्यापक डॉ. आनंद व्यंकटेश काटीकर हे फर्ग्युसन महाविद्यालयातील मराठी भाषेचे प्राध्यापक, राज्य मराठी विकास संस्थेचे प्रभारी संचालक, मराठी अभ्यास परिषदेचे कार्यवाह आहेत. मराठी भाषा विज्ञान व सौंदर्यशास्त्राचे संशोधक अभ्यासक, उपयोजीत मराठी विषयक ग्रंथांचे आणि वृत्तपत्रीय लेखक तसेच संगणकीय व युनिकोड मराठी कार्यशाळांचे मार्गदर्शक व्याख्याते आहेत. त्यांनी 'भाषा आणि जीवन त्रैमासिक (१९८३ ते २००७)' च्या अभ्यासावर आधारीत विद्यावाचस्पती (Ph.D.) संपादन केली आहे.

ग्रंथ संपदा[संपादन]

  • माहिती पत्रक लेखन - (उपयोजीत मराठी) पद्मगंधा प्रकाशन
  • जाहीर निवेदन - (उपयोजीत मराठी) पद्मगंधा प्रकाशन