आधाररेखा फाउंडेशन
Appearance
(आधाररेखा फाऊंडेशन या पानावरून पुनर्निर्देशित)
आधाररेखा फाऊंडेशनही एक कर्करोग रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना माहिती आणि मदत करणारी संस्था आहे.
स्थापना व कार्य
[संपादन]महाराष्ट्र राज्यातील ठाणे शहरातील अरविंद जोशी व त्यांच्या पत्नी रश्मी जोशी यांनी स्वतःच्या अनुभवातून या संस्थेची स्थापना केली आहे.त्यांच्या संस्थेमार्फत खालील सोयी पुरविण्यात येतात.
- विनामूल्य वाहनसेवा-परळ व खारघर येथील टाटा रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या कर्करोग रुग्णांसाठी जानेवारी २०२१ पासून विनामूल्य वाहनसेवा उपलब्ध केली आहे.
- योगवर्ग
- कर्कमैत्र संवाद
- ग्रंथालय
- निदान शिबिरे
- मदतकेंद्र
- जनजागृती
संदर्भ व नोंदी
[संपादन]- ^ महाराष्ट्र टाईम्स, वसई विरार पुरवणी, सोमवार,२९ सप्टेंबर २०२५