आडस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

आडस हे गाव केज तालुक्यात असून जिल्हा बीड आहे. 2011 च्या जनगणने नुसार आडस ह्या गावाचा केंद्रीय गाव क्रमांक 559774 हा आहे. गावात ग्रामपंचायत असून, ती एकूण 17 सदस्यांची आहे. आडस हे गाव सर्व पंचक्रोशीत येथील शनिवारी भरल्या जाणाऱ्या बाजारामुळे प्रसिद्ध आहे.



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.