आझाद हिंद फोजेच्या कार्याचे मूल्यमापन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Nuvola apps important.svg मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. पान/विभाग न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास ते लवकरच काढून टाकले जाईल.

कारण: दीर्घकाळ रिकामे पान/अविश्वकोशीय मजकूर

कृपया या बाबतचे आपले मत चर्चापानावर नोंदवा. प्रचालक हे पान कोणत्याही क्षणी काढतील.

विकिपीडिया नवीन लेखकांना प्रोत्साहन देत असतो. पान काढण्याची सूचना लावण्याचे कारण प्रत्येक वेळेस शक्य नसले तरी , शक्य तेव्हढ्या वेळा सदस्यास त्यांच्या चर्चा पानावर सूचीत करावे. असे करण्याने नवे सदस्य दिर्घकाळ पर्यंत विकिपीडिया सोबत रहाण्यास मदत होते. शिवाय गैरसमजातून वाद निर्माण होणे, नाराजीतून उत्पात प्रसंग अशा बाबी कमी होण्यास मदत होते.

प्रथम जपानी लष्करी अधिकारी जनरल तेरॉची याने आझाद हिंद फोजेच्या पराक्रमाबद्दल शंका व्यक्त केली होती परंतु जपानी फोजेच्या तसूभरही कमी न पडता सुभाष ब्रिगेडने आपला पराक्रम दाखविला तेव्हा जपानी लष्करी अधिकार्यांनी त्याच्या शोर्याची व देश्भक्तीची स्तुतीच केली. अत्यंत तोकडी शस्त्रास्त्रे, अपुरे अन्नधान्न व औषधी पुरवठा शिवाय जोडीला घनदाट जंगल, दलदलीचा प्रदेश , सततचा पावसाळा या सर्व प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत आझाद हिंद सरकारने भारताच्या अंतर्गत भागात १५० मैलापय॔त धडक मारली. हजारो शिपाई कामास आले. त्यांच्या बलिदानाने निराश झालेल्या अनेक राष्ट्रवाद्यांना प्रोत्साहन मिळाले. सर्व भारतीयासमोर दुर्दम्य साहस व देशभक्तीची प्रेरणादायक मशाल म्हणून आझाद हिंद सेना (नेताजी सुभाषचंद्र बोस ) सदैव तेवत राहील.