अग्रणी जलतीर्थ बंधारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(आग्रणी जलतिर्थ बंधारा या पानावरून पुनर्निर्देशित)


महांकाली नदीवर बांधलेला हा पहिला सिमेंट नाला बांध अाहे. या बंधाऱ्यानंतर नदीवर आणखी ४ बांध बांधण्यात आले.