Jump to content

आगर माळवा जिल्हा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
आगर माळवा जिल्हा
नाळखेडा येथील बगलामुखी मंदिर
मध्य प्रदेशातील आगर-माळवा जिल्ह्याचे स्थान
मध्य प्रदेशातील आगर-माळवा जिल्ह्याचे स्थान
देश भारत ध्वज भारत
राज्य मध्य प्रदेश
विभाग उज्जैन
मुख्यालय आगर
तहसील 4
सरकार
 • जिल्हा दंडाधिकारी अवधेश शर्मा IAS
क्षेत्रफळ
 • एकूण २,७८५ km (१,०७५ sq mi)
लोकसंख्या
 (२०११)
 • एकूण ५७१२७८
 • लोकसंख्येची घनता २१०/km (५३०/sq mi)
लोकसंख्याशास्त्र
प्रमाणवेळ UTC+०५:३० (IST)
वाहन नोंदणी MP-70
संकेतस्थळ agarmalwa.nic.in

आगर माळवा जिल्हा हा भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील एक जिल्हा आहे. ते शाजापूर जिल्ह्यातून वेगळे करण्यात आले. त्याचे प्रशासकीय मुख्यालय आगर शहरात आहे.