Jump to content

आकाश भडसावळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आकाश भडसावळे हे नाट्य क्षेत्रातील एक व्यावसायिक अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते आहेत. ते अनेक वर्षांपासून नाट्य अभ्यासक आहेत. एका दिवसात ३ नाटकांचे १२ प्रयोग सादर करून त्यांनी नाट्यक्षेत्रात २०२४ साली जागतिक विक्रम केला आहे.[] त्याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्‌स मध्ये घेतली गेली आहे.[] 'अभिजात' आणि 'सवाईगंधर्व'[] या त्यांच्या दोन संस्था गेली अनेक वर्षे नाट्य व संगीत क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत.

अभिनय सूची

[संपादन]

नाटक

[संपादन]

भडसावळे यांनी साकारलेल्या काही भूमिका पुढील प्रमाणे आहेत.

  • होय, मी सावरकर बोलतोय - स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर (तात्याराव) सावरकर []
  • संगीत सौभद्र -
  • संगीत स्वयंवर (नाटक) - जरासंध / एकदंत
  • संगीत संत गोरा कुंभार - सासरा
  • (संगीत) हे बंध रेशमाचे - बन्सी
  • टिळक आणि आगरकर (नाटक) - सुधारक गोपाळ गणेश आगरकर []
  • संगीत चंद्रप्रिया - भैरव, सेनापती
  • (संगीत) गीता गाती ज्ञानेश्वर - संत निवृत्तीनाथ
  • देहभान - आबासाहेब
  • मी नथुराम गोडसे बोलतोय - महात्मा गांधी, देविदास गांधी []
  • सुखांशी भांडतो आम्ही - सदाशिव
  • वासूची सासू - अण्णा आणि स्त्री भूमिका - सासू []
  • सागरा प्राण तळमळला - क्रांतिवीर गणेश दामोदर (बाबाराव) सावरकर, नाना []
  • नथुराम गोडसे मस्ट डाय (इंग्लिश नाटक) - महात्मा गांधी, देविदास गांधी
  • नथुराम को मरना होगा (हिन्दी नाटक) - महात्मा गांधी, देविदास गांधी

मालिका []

[संपादन]

त्यांनी अभिनय केलेल्या मालिका आणि प्रसारण माध्यमे पुढील प्रमाणे आहेत.

  • साजणा (झी युवा) []
  • लक्ष्य (स्टार प्रवाह) [१०]
  • गर्जा महाराष्ट्र (सोनी मराठी) [११]

चित्रपट []

[संपादन]

भडसावळे यांनी अभिनय केलेले चित्रपट आणि वर्ष पुढील प्रमाणे आहेत.

  • वेल डन आई - २०२५ [१२]

निर्मित नाटके [१३][१४]

[संपादन]

त्यांनी निर्मित केलेली काही नाटके आणि वर्ष पुढील प्रमाणे आहेत.

सांगीतिक कार्यक्रम [१५][१६]

[संपादन]

भडसावळे यांनी निर्मित केलेले सांगीतिक कार्यक्रम व त्यातील गायक पुढील प्रमाणे आहेत.

लिम्का रेकॉर्ड साठी सादर केलेली नाटके (२०२४)[१७][१८] [१९]

[संपादन]
  1. टेलिपथी (सस्पेन्स ड्रामा | लेखक - योगेश सोमण)
  2. मरणोत्पात (ब्लॅक कॉमेडी | लेखक - सुयश पुरोहित)
  3. अस्थिकलश (सिरीयस सामाजिक-राजकीय | लेखक - इरफान मुजावर)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ a b c "Akash Bhadsavle | Actor, Producer". IMDb (इंग्रजी भाषेत). 2025-12-13 रोजी पाहिले.
  2. ^ डेस्क, एबीपी माझा एंटरटेनमेंट (2023-12-05). "आकाश भडसावळेने केला रंगकर्मींची मान अभिमानाने उंचावणारा विश्वविक्रम". ABP Majha. 2025-12-13 रोजी पाहिले.
  3. ^ "सवाईगंधर्व संकेतस्थळ".
  4. ^ author/lokmat-news-network (2020-12-15). "'होय मी सावरकर बोलतोय'नाटकाचे पुण्यात स्वेच्छा प्रयोग". Lokmat. 2025-12-13 रोजी पाहिले.
  5. ^ "सह्याद्रीवर 'टिळक आणि आगरकर'". Maharashtra Times. 2025-12-14 रोजी पाहिले.
  6. ^ Samachar, Public (2023-11-20). "ओरिजनल 'नथुराम गोडसे' पुन्हा एकदा रंगमंचावर.! लवकरच ८१८ वा प्रयोग…". Public Samachar (इंग्रजी भाषेत). 2025-12-14 रोजी पाहिले.
  7. ^ "रंगभूमीवरील अजरामर नाटक 'वासूची सासू' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला". Maharashtra Times. 2025-12-14 रोजी पाहिले.
  8. ^ "सावरकरांचे हिंदुत्व प्रत्येकापर्यंत पोहचविणे आवश्यक!". www.tarunbharat.net (इंग्रजी भाषेत). 2025-12-14 रोजी पाहिले.
  9. ^ "Saajanaa". IMDb.
  10. ^ "Lakshya". IMDb.
  11. ^ "Garja Maharashtra". IMDb.
  12. ^ "Well Done Aai". IMDb.
  13. ^ जाधव, साक्षी (2025-11-25). "अभिजात संस्थेतर्फे कलाकारांचा २४ तासांचा नाट्यजागर! • रंगभूमी.com". https://www.rangabhoomi.com/ (इंग्रजी भाषेत). 2025-12-14 रोजी पाहिले. External link in |website= (सहाय्य)
  14. ^ "पु. ल. देशपांडेंनी लिहिलेलं नाटक ३० वर्षांनी रंगभूमीवर, स्वानंदी टिकेकर दिसणार 'या' भूमिकेत". Maharashtra Times. 2025-12-14 रोजी पाहिले.
  15. ^ CD (2023-11-21). "गंधर्वगान कार्यक्रमातून जवानांसाठी मदत". Marathi News Esakal. 2025-12-14 रोजी पाहिले.
  16. ^ "नाशिकच्या कालिदासमध्ये घुमणार "स्वर सवाई" !". Nashik Calling - Nashik News in Marathi (इंग्रजी भाषेत). 2024-04-26. 2025-12-14 रोजी पाहिले.
  17. ^ Infotech, Sysmarche. "Adarsh Maharashtra". www.adarshmaharashtra.in (इंग्रजी भाषेत). 2025-12-13 रोजी पाहिले.
  18. ^ कदम, सुरुची (2024-08-14). "भारताच्या वैविध्यपूर्ण यशावर प्रकाशझोत टाकणाऱ्या विक्रमांचे दस्तऐवजीकरण लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये!". Navarashtra. 2025-12-13 रोजी पाहिले.
  19. ^ Bureau, HindusthanPost (2024-08-14). "Records : लिम्का बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये भारतातील आजवरच्या पराक्रमांचे संकलन" (इंग्रजी भाषेत). 2025-12-14 रोजी पाहिले.